एक्स्प्लोर

Viral Video : पूलाखाली गरीब मुलांना शिकवताना दिसली मुलगी, नेटकरी म्हणाले- 'ही साक्षात सरस्वती!' मन जिंकतोय व्हिडीओ

Viral Video : एक मुलगी अशा गरीब मुलांसाठी वरदान ठरत आहे. नेटकऱ्यांनी या मुलीला 'साक्षात सरस्वतीची' उपमा दिली आहे

Viral Video : प्रत्येक मुलाने शिक्षण घ्यावे, प्रत्येक मुलाने पुढे जावे (Education) हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते, पण ते पूर्ण करणे प्रत्येकाच्या हातात नसते. गरिबीमुळे तसेच उदरनिर्वाहामुळे काही मुलांचे बालपण निघून जाते, ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, काहींना इच्छा असूनही अनेक मुलांना शाळेचा चेहराही पाहता येत नाही. अशा परिस्थितीत एक मुलगी अशा गरीब मुलांसाठी (Viral Video) वरदान ठरत आहे, जी आपल्या व्यस्त दिनचर्येतून महत्त्वाचा वेळ काढून केवळ शिक्षणापासून कोणतेही मूल वंचित राहू नये यासाठी महत्वाचं योगदान देत आहे. 

केवळ शिक्षणासाठी तिची तळमळ..
साक्षरता अभियानांतर्गत सरकार देशभरात सर्वांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत असले, तरी या देशात असे काही लोक आहेत, जे गरिबीमुळे मुलांना शाळेत नेऊ शकत नाहीत. अशातच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी फ्लायओव्हरखाली काही गरीब मुलांना शिकवताना दिसत आहे. ट्विटरवर 'जिंदगी गुलजार है!' पेजवर एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फ्लायओव्हरखाली बोर्ड लावून रस्त्यावर जीवन जगणाऱ्या मुलांना ती शिकवताना दिसली. 

व्हिडीओला 78 हजारांहून अधिक व्ह्यूज
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी फ्लायओव्हरच्या खाली रस्त्यावरील मुलांना शिकवताना दिसत आहे. मुलीने एक पांढरा फलक लावला होता जेणेकरून ती सर्व मुलांना गोष्टी समजावून सांगू शकेल. त्या मुलांनाही लिहिण्याची आवड होती, म्हणूनच ते सर्व काही सोडून शिक्षिका दीदीसमोर बसून ज्ञानाचे धडे वाचताना दिसत होते. रस्त्याच्या कडेला वाहनांच्या गजबजाटात शिक्षणाचा प्रकाश पसरवणाऱ्या मुलीच्या व्हिडीओला 78 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

गरीब मुलांना शिक्षणाचा प्रकाश दाखवणारी मुलगी

ज्या मुलांसाठी सरकार किंवा प्रशासनाला काळजी घेण्यास वेळ नाही, त्या निराधार आणि निरागस मुलांसाठी, एक मुलगी आपला अमूल्य वेळ काढून त्यांना शिक्षण देण्यात गुंतलेली दिसली, हा व्हिडीओ खूप प्रेरणादायी आहे. मुलीचा हा प्रयत्न अनेक यूजर्सना खूप आवडला आहे. एका यूजरने लिहिले - तरुणांनी अशा गरीब असहाय मुलांना शिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे, खूप आनंद झाला. हे सर्व पाहून आपल्या शिक्षण संस्कृतीचा योग्य वापर करायला शिका. आणखी एका युजरने या मुलीला सरस्वतीचे रूप म्हटले आहे. हा व्हिडीओ सर्वांना खूप आवडला आहे, आशा आहे की, मुलीच्या या प्रयत्नांना नक्कीच फळ मिळेल आणि या निराधार मुलांनाही शिक्षण घेऊन पुढे जाण्याची संधी मिळेल.

महत्वाच्या बातम्या : 

Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Embed widget