एक्स्प्लोर

Trending News : स्ट्रीट फूड विक्रेत्याने आईस्क्रीमसह बनवले हृदयाच्या आकाराचे सँडविच, नेटकरी चांगलेच संतापले!

Trending viral video : स्ट्रीट फूडचा प्रकार पाहून नेटकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडीयावर अशा खाद्यपदार्थावर बरीच टीका होतानाही दिसत आहे.

Trending viral video : स्ट्रीट फूड विक्रेते अनेकदा मोठ्या हॉटेल्सपेक्षा चांगले पदार्थ बनवताना दिसतात. अशावेळी त्यांची डिश लोकांमध्ये प्रसिद्ध असते. त्यांना एक वेगळी ओळख देते. अशातच, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते देखील नव्या नव्या कल्पनेमुळे असे विचित्र पदार्थ बनवताना दिसतात. हे पाहून खवय्यांचा राग अनावर होतो.

स्ट्रीट फूडचा प्रकार पाहून नेटकऱ्यांचा संताप

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रसिद्ध पदार्थ एकत्र मिसळून त्याला नवा लूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या स्ट्रीट फूडचा प्रकार पाहून नेटकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडीयावर अशा खाद्यपदार्थावर बरीच टीका होतानाही दिसत आहे. 

हृदयाच्या आकाराचे सँडविच

अलीकडेच गुजरातमधील एक स्ट्रीट फूड विक्रेता हृदयाच्या आकाराचे सँडविच बनवताना दिसला. ज्यावर यूझर्सच्या संतप्त प्रतिकिया पाहायला मिळत आहेत. गुजरातमधील भावनगर येथील हितेश सँडविच नावाच्या स्टॉलवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रथम हृदयाच्या आकारात ब्रेड कापताना दिसत आहेत.

व्हिडीओला 6 लाख 51 हजारांहून अधिक व्ह्यूज

यानंतर, तो त्याच्या एका स्लाइसवर लोणी लावतो आणि दुसऱ्यावर जाम लावतो. नंतर एका प्लेटवर चॉकलेट किसून झाल्यावर ते ब्रेडवर टाकतो. तो दोन चॉकलेट आईस्क्रीम कापतो आणि ते ब्रेडमध्ये टाकून सर्व्ह करतो. असा विचित्र प्रकार पाहून नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओला 6 लाख 51 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
IND vs PAK : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला लोळवलं, टीम सूर्याचा दणदणीत विजय, भारताच्या विजयाची प्रमुख कारणं
भारताचा पाकिस्तानवर विराट विजय, सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
IND vs PAK : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला लोळवलं, टीम सूर्याचा दणदणीत विजय, भारताच्या विजयाची प्रमुख कारणं
भारताचा पाकिस्तानवर विराट विजय, सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
PM Kisan च्या 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अपडेट, सरकारकडून नोटिफकेशन जारी, 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणं थांबणार
पीएम किसानचा 21 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारकडून अपडेट, 'या' शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणं थांबणार
Gold Rate : सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता,  धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता, धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
Embed widget