एक्स्प्लोर

Pune Metro : पुणे मेट्रोतले भन्नाट किस्से! फुगड्या, भांडणं आणि बरंच काही... पाहा व्हिडीओ

Pune Metro :  पुणेकरांचे मेट्रोमधील काही मजेशीर व्हिडीओ आणि नेटकऱ्यांनी तयार केलेले मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Pune Metro :   काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. पण पुणेकरांच्या या मेट्रो प्रवासात काही गमती-जमती घडताना दिसत आहेत.  पुणेकरांचे मेट्रोमधील काही मजेशीर व्हिडीओ आणि  नेटकऱ्यांनी तयार केलेले मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहूयात पुणे मेट्रोतमधील भन्नाट व्हिडीओ- 

आजोबांचा स्वॅग-
गेले काही दिवस एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील आजोबांच्या स्वॅगनं अनेकांचे लक्ष वेधलं. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, एक व्यक्ती त्या आजोबांना विचारतो की मेट्रोमध्ये प्रवास करून कसं वाटत आहे? या प्रश्नावर हे आजोबा उत्तर देतात की, 'मी आत्ताच या मेट्रोमध्ये बसलो आहे. पाच मिनीटांनी या मी सांगतो'

मेट्रोमध्ये फुगडी 
लग्नाची वरात असो वा वारी कोणत्याही आनंदाच्या क्षणी फुगडी खेळायचा मोह अनेकांना आवरत नाही. आता एका महिलांच्या ग्रुपनं चक्क मेट्रोमध्ये फुगडी खेळली आहे.

Pune Metro : पुणे मेट्रोतले भन्नाट किस्से! फुगड्या, भांडणं आणि बरंच काही... पाहा व्हिडीओ

भांडण-
रेल्वे, बस किंवा रिक्षा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना अनेक जण सिटसाठी भांडण करतात.  मेट्रोमध्ये देखील  लोकांनी भांडण करायला सुरूवात केली आहे.

मेट्रोमध्ये सायकल-

एका नेटकऱ्यानं सायकल घेऊन मेट्रोमधून प्रवास करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'एक व्यक्ती मला म्हणाला, सायकलमुळे मेट्रो घराब होईल, त्याला मी उत्तर दिलं, पण पुणे स्वच्छ राहिल. पुणे मेट्रो ही खूप चांगली संकल्पना आहे. '

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
Soya chap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?
सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget