एक्स्प्लोर

International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 

Lottery History : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा एकदा सातत्याने वाढत असल्याचं दिसतंय. आतापर्यंत देशातील 13 राज्यांनी लॉटरीला मान्यता दिली असून त्याचा ट्रेंड वाढत चालल्याचं दिसतंय

मुंबई: लॉटरी हा नशिबाचा खेळ आहे आणि जगभरातील लोक आपलं नशिब त्यामध्ये आजमवत आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक लोक लॉटरी काढताना दिसतात. आपल्या देशात लॉटरी ही काही ठिकाणी सरकार चालवतं तर काही ठिकाणी खासगी संस्थांकडून चालवली जाते. 

काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉटऱ्या चालवल्या जातात. लॉटरीमुळे अनेकांचे नशीब बदलले आहे. लोकांना एका झटक्यात कोट्यधीश बनवणाऱ्या लॉटरीचा इतिहास जुना आहे. 

लॉटरी अधिकृतपणे या राज्यांमध्ये मंजूर

लॉटरीचा इतिहास जुना आहे, पण अलीकडच्या काळात त्यात लोकांचा रस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 13 राज्यांनी लॉटरीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. त्यामुळे लॉटरी आता एक प्रमुख कायदेशीर व्यवसाय बनला आहे. या राज्यांमध्ये केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. तर कर्नाटक आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये लॉटरीवर बंदी घालण्यात आली आहे. 2015 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर, लॉटरी खेळण्यास परवानगी द्यायची की नाही हे राज्य स्वतः ठरवतात.

भारतातील लॉटरीचा इतिहास काय आहे?

भारतात लॉटरी जरी बऱ्याच काळापासून खेळली जात असली तरी अधिकृतपणे लॉटरी सुरू करणारे केरळ हे पहिले राज्य होते. केरळ राज्य सरकारने 1967 मध्ये लॉटरी सुरू केली. 

लॉटरी एखाद्याला कोट्यधीश करू शकते

  • लॉटरीचे तिकीट खरेदी करणे : पहिली पायरी म्हणजे लॉटरीचे तिकीट खरेदी करणे. हे तिकीट सहसा कमी किमतीत उपलब्ध असते आणि त्यात लॉटरी सोडतीत भाग घेणारा एक विशेष क्रमांक किंवा कोड असतो.
  • लॉटरी ड्रॉ आणि निकाल : लॉटरी ड्रॉ नियोजित दिवशी आयोजित केले जातात, ज्यामध्ये निवडलेल्या क्रमांक किंवा कोडसह तिकिटे जाहीर केली जातात. तुमच्याकडे निवडलेला नंबर किंवा कोड असल्यास, तुम्ही जिंकता.
  • बक्षीस पेमेंट : जिंकल्यानंतर, तिकीट धारकाला बक्षिसाची रक्कम मिळते. ही रक्कम लाखांमध्ये असू शकते आणि एखाद्या व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. काही प्रकरणांमध्ये, बक्षिसाची रक्कम इतकी जास्त असते की कोणीही एकाच वेळी कोट्यधीश होऊ शकतो.

ही बातमी वाचा: 

                                              

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
एका लेकराचा बाप असूनही 42 वर्षीय गुरुजींनी शिकवता शिकवताच वर्गातल्या विद्यार्थीनीला पटवत लग्नाची गाठ बांधली अन् आता..
एका लेकराचा बाप असूनही 42 वर्षीय गुरुजींनी शिकवता शिकवताच वर्गातल्या विद्यार्थीनीला पटवत लग्नाची गाठ बांधली अन् आता..
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget