एक्स्प्लोर

घड्याळातील AM आणि PM मध्ये नेमका फरक काय? संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? जाणून घ्या सर्वकाही 

घड्याळातील AM आणि PM या संकल्पनेबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे, अनेकांना त्याचा नेमका काय अर्थ आहे ते माहिती नाही. 

Difference Between AM and PM in Sanskrit: मानवाने अनेक शोध लावले, ज्यामध्ये घड्याळाचा शोध एक महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून सूर्याच्या संकल्पनेच्या आधारे सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा अंदाज लावला जात होता. त्याच वेळी लोक रात्री चंद्र-ताऱ्यांची मदत घेऊन वेळेचा माग काढत असत. पण घड्याळाच्या महत्त्वाच्या शोधामुळे वेळ कळण्याच्या अडचणी दूर झाल्या.

आज जगभरातील लोक वेळ पाहण्यासाठी घड्याळांचा वापर करतात, ज्यामध्ये डिजिटल घड्याळ्यांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. डिजिटल घड्याळात तुम्ही AM आणि PM ची वेळ सेट करता. दिवसात 24 तासांचा वेळ असतो. पण 12 तास हे AM आणि PM च्या फॉरमॅटमध्ये वापरले जातात.

आता अशा परिस्थितीत AM आणि PM म्हणजे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. अनेकांना याची नेमकी माहितीही नसते. त्यामुळे काही लोक डिजिटल घड्याळ पाहताना AM आणि PM बद्दल संभ्रमात राहतात. पण वेळ पाहण्यासाठी तुम्हाला AM आणि PM बद्दल माहित असणे आवश्यक आहे. 

What is AM and PM in Sanskrit : AM आणि PM मधील फरक

एका दिवसात 24 तास असतात. पण घड्याळात फक्त 12 अंकांचा वापर केला जातो. म्हणूनच घड्याळ दिवसातून दोनदा एकच वेळ दाखवते. जसे सकाळी 7 आणि रात्री 7. म्हणजे सकाळी जी वेळ दाखवली जाते ती रात्रीही दाखवली जाते. मग त्यामध्ये फरक कसा करणार? त्यासाठी एएम आणि पीएमची संकल्पना वापरली जाते. या ठिकाणीथे AM म्हणजे Ante Meridiem आणि PM म्हणजे Post Meridiem. AM ही दुपारी 12 वाजण्याच्या आधीची वेळ. तर PM ही दुपारी 12 नंतरची वेळ असते.

म्हणजे सकाळची वेळ जाणून घेण्यासाठी AM चा वापर केला जातो आणि दुपारनंतरची वेळ जाणून घेण्यासाठी PM चा वापर केला जातो. अशा प्रकारे मध्यरात्री 12 ते दुपारी 12 पर्यंतची वेळ AM आहे आणि दुपारी 12 ते 12 मध्यरात्रीची वेळ PM आहे. AM आणि PM हे लॅटिन शब्द आहेत, ज्यांना हिंदीत अनुक्रमे सकाळ आणि दुपार म्हणतात. 

संस्कृतमध्ये उल्लेख 

पण AM आणि PM चा उल्लेख संस्कृतमध्येही आढळतो. प्राचीन भारतात संस्कृतचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. प्राचीन साहित्यही संस्कृतमध्ये आढळते. भारतातील अनेक भाषांचा उगम  संस्कृतमधून झाल्याचं मानलं जातं. स्वर, व्यंजन, लिपी, ग्रंथ, संख्या, काळ इत्यादी संकल्पना संस्कृतमध्ये आहेत. लॅटिन AM आणि PM मध्ये आपल्याला AM (Ante Meridiem) म्हणजे आधी आणि PM (Post Meridiem) म्हणजे नंतर हे समजतं. मात्र यामध्ये कोणाच्या आधी आणि कोणाच्या नंतर हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. पण ते संस्कृतमध्ये सांगितले आहे.

AM आणि PM ला संस्कृतमध्ये काय म्हणतात?

इंग्रजी भाषेतील AM आणि PM ही अक्षरे जुन्या संस्कृत वाक्प्रचारांची प्रारंभिक अक्षरे आहेत.

AM: आरोहनम् मार्तंडस्य Aarohanam Martandasya
PM: पतनम् मार्तंडस्य Patanam Martandasya

मार्तंडस्य म्हणजे सूर्य, आरोहनम् म्हणजे चढणे आणि पतनम् म्हणजे पडणे.अशा प्रकारे आरोहनम् मार्तंडस्य म्हणजे सूर्याचा उदय आणि पतनम् मार्तंडस्य म्हणजे सूर्यास्त. दिवसा 12 वाजण्यापूर्वी सूर्य उगवतो आणि दुपारचे 12 वाजल्यानंतर सूर्यास्त होतो. सूर्य हे खगोलीय गणनेचे मूळ आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget