एक्स्प्लोर

Lottery : 250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट अन् 10 कोटींचं बक्षीस, 11 कचरा वेचणाऱ्या महिलांचं नशीब पालटलं

11 Women Won Lottery : पालिकेच्या सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 11 महिलांनी पैसे जमवून 250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. यावर त्यांना 10 कोटींचं पहिल्या क्रमांकाची लॉटरी जिंकली.

Kerala Women Lottery : 'भगवान देता है तो छप्पर फाड के'... ही म्हण आणि प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटातील डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. पण असंच काहीस झालं आणि 11 महिलांचं नशीब पालटलं आहे. कचरा वेचणाऱ्या 11 महिलांनी पैसे जमा करून 250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. या लॉटरीच्या तिकीटाने त्यांना आता जणू सोन्याचे दिवस दाखवले आहेत.  250 रुपयांचं लॉटरीचं तिकीटावर त्यांना 10 कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस मिळालं आहे.

250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट अन् 10 कोटींचं बक्षीस

11 महिलांना मान्सून बंपर लॉटरीचं पहिलं पारितोषिक मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मलप्पुरम येथील परप्पनगडी नगरपालिकेतील हरित कर्म सेनेच्या (HKS) 11 महिला सदस्यांना लॉटरी लागली असून त्यांनी 10 कोटी रुपये जिंकले आहेत. पालिकेत कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्या 11 महिलांना एक-एक रुपया जोडून 250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. 11 पैकी नऊ महिलांनी 250 रुपयांचे तिकीट बक्षीस खरेदी करण्यासाठी 25 रुपये जमा केले होते तर, इतर दोन महिलांनी प्रत्येकी 12.5 रुपये दिले होते.

महिलांचा आनंद गगनात मावेनासा

लॉटरी जिंकणाऱ्या महिलांपैकी एकीने प्रतिक्रिया देत सांगितलं की, 'गेल्या दोन-अडीच वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी घरातून आणि कार्यालयांमधून जैवविघटन न करता येणारा कचरा गोळा करणाचं काम आम्ही करतो. आम्ही एकत्र लॉटरी जिंकल्याचा आनंद असून आणि असंत एकत्र काम करू.' या महिला पालिकेच्या 57 सदस्यीय हरित कर्म सेना (HKS) गटाचा भाग आहेत. बक्षीस जिंकल्यावर या महिलांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

'या' आहेत भाग्यवान महिला

एचकेएस सदस्य पी पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालू आणि पी लक्ष्मी या मान्सून बंपर लॉटरी जिंकणाऱ्या भाग्यवान महिला आहेत, ज्यांनी संयुक्तपणे लॉटरीचं तिकिट खरेदी केलं होतं. 

चौथ्या तिकीटावर उजळलं नशीब

परप्पानगडी येथील लॉटरी विजेच्या पार्वती यांनी सांगितलं की, त्यांनी लॉटरी जिंकणाची कोणतीही आशा बाळगली नव्हती कारण, त्यांनी पैसे जमा करून विकत घेतलेले ते चौथं लॉटरी तिकीट होतं. पण बुधवारी दुपारी जेव्हा मी काम संपवून घरी परतले तेव्हा माझ्या मुलाने मला विचारले की आम्ही तिकीट घेतले आहे का, कारण एका व्यक्तीने लॉटरीच्या तिकिटावर बक्षीस जिंकलं आहे, असे सांगण्यासाठी फोन केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊतChhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget