1. Viral Video : उद्घाटन होताच क्षणार्धात कोसळला पूल, अधिकाऱ्यांना मिळाली भ्रष्टाचाराची शिक्षा, काय घडलं?

    Viral Video : पूलाचे उद्घाटन होताच काही सेंकदातच मोठी दुर्घटना घडते. आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहा...  Read More

  2. ABP Majha Top 10, 8 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Covid19 Update : कोरोनाचा आलेख वाढतोय! देशात 6 हजार 395 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांवर

    Coronavirus Cases Today : भारतात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात 6 हजार 395 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. Read More

  4. Russia Ukraine War : 'तोपर्यंत युक्रेनहून माघारी परतणे नाही', रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं वक्तव्य

    Russia Ukraine Conflict : निश्चित लक्ष्य पूर्ण होईपर्यंत रशियन सैन्याचे युक्रेनवरील हल्ले सुरु राहतील, असं वक्तव्य राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलं आहे. Read More

  5. Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!

    Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More

  6. Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन

    Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More

  7. BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर

    Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील)  शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More

  8. Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा

    बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More

  9. Hair Care : तुम्हीही केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची चूक करताय? तर 'हे' नक्की वाचा

    Lifestyle : बहुतेक जणांना केस धुतल्यांनतर केसांना टॉवेल गुंडाळण्याची सवय असते. तुमची ही चूक नुकसानदायक ठरू शकते. Read More

  10. Cryptocurrency : आज क्रिप्टो मार्केटमध्ये घोडदौड, बिटकॉइन आणि इथेरियममध्ये उसळण, गुंतवणूकदारांची चांगली कमाई

    Cryptocurrency Rate Today : गेल्या 24 तासांत बिटकॉइनची किंमत 3.3 टक्क्यांनी वाढून 19,353.76 डॉलर इतकी झाली आहे. Read More