ABP Majha Top 10, 7 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral News : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून पैशाचा पाऊस, विद्यार्थ्याने कमावले एकाच महिन्यात 664 कोटी रुपये
शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे एकाच महिन्यात तब्बल 664 कोटी रुपयांचा नफा या विद्यार्थ्याने कमावला आहे. Read More
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि फिरोज गांधींचं निधन, जाणून घ्या इतिहासात काय झालं?
8 September In History : अफगाणिस्तानमध्ये मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागल्यानंतर रशियाने आजच्या दिवशीच सैन्य माघारीची घोषणा केली होती. Read More
World Literacy Day 2022 : जगभरात आज साजरा केला जातोय जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
World Literacy Day 2022 : नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करतात. Read More
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More
Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन
Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More
BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर
Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील) शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More
Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा
बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More
Coconut Barfi Recipe : बाप्पाला द्या गोड पदार्थांचा नैवेद्य; जाणून घ्या ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची रेसिपी
Coconut Barfi : ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची रेसिपी जाणून घ्या... Read More
CONCOR : केंद्र सरकारच्या निर्णयाने कॉन्कोरच्या शेअर्समध्ये अचानक उसळी, वाचा सविस्तर बातमी
Share Market : पुढील 5 वर्षात 300 गतिशक्ती टर्मिनल्स बांधण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे Read More
ABP Majha Top 10, 8 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
08 Sep 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -