एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Horoscope Today 8 January 2024 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 8 January 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 8th December In History : बाळाजी बाजीराव, धर्मेंद्र आणि शर्मिला टागोरांचा जन्म, भारताच्या नेतृत्वात सार्कची स्थापना; आज इतिहासात 

    8th December In History : भारताच्या पुढाकाराने दक्षिण आशियायी देशांची संघटना म्हणजे सार्कची स्थापना करण्यात आली. त्यामाध्यमातून भारतीय उपखंडातील प्रश्न सोडवण्याचा निर्धार करण्यात आला.  Read More

  4. Maldives : मोदींवर अवमानजनक वक्तव्य करणं पडलं महागात, मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरून हटवलं

    Maldivian Leaders Remarks On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद वक्तव्य करणे मालदीवच्या मंत्र्यांना चांगलंच महागात पडलं. या तीनही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. Read More

  5. Javed Akhtar : अॅनिमलमधील संवादावरुन जावेद अख्तर आणि निर्मात्यांमध्ये वाद चिघळला; निर्माते चांगलेच भडकले

    Javed Akhtar : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. जावेद अख्तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एका वादात अडकले आहेत. नुकताच अंजठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. Read More

  6. Shruti Hassan : दिवसरात्र दारुच्या नशेत धुंद असायची अभिनेत्री श्रुती हसन; आता तिच्या सालारने केली 650 कोटींची कमाई

    Bollywood Actress : श्रुती ही दिग्गज अभिनेते कमल हसन (Kamal Hassan) आणि सारिका यांची मुलगी असल्याने तिची आणखी ओळख सांगण्याची गरज नाही. मात्र, कमल हसन यांची मुलगी असूनही तिने सिनेक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More

  7. Sourav Ganguly : टीम इंडियाच्या समर्थनार्थ गांगुली आले मैदानात, म्हणाले, "एखादा पराभव झाला की"

    Sourav Ganguly : भारतीय संघासाठी (Team India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दौरा थोडा यशस्वीच राहिला असे म्हणता येईल. टीम इंडियाने (Team India) द. आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेत दिमाखदार विजय मिळवला. Read More

  8. Big Bash League : अंपायरच्या निर्णयामुळे सारेच झाले अचंबित; पहिल्यांदा दिले आऊट नंतर बदलला निर्णय

    Big Bash League : आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या एका फटक्याने बीग बॅश लीगमध्ये सर्वांना अचंबित करणारे प्रकार घडले आहेत. दरम्यान, शनिवारीही असाच एक प्रकार घडला. सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स दरम्यान झालेल्या सामन्यात थर्ड अपायरने चुकीचे बटन दाबल्यामुळे फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. Read More

  9. Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान वारंवार उलट्या होतात? हे तीन उपाय आहेत रामबाण उपाय

    Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान महिलांना मळमळ होत असेल तर घाबरण्याचे कारण नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More

  10. ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर!   'या' 5 बँकांमध्ये FD करा, भरघोस व्याजदर मिळवा

    सध्या, खासगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget