1. ABP Majha Top 10, 3 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. वाढत्या उकाड्यामुळे सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार, विजेची होणार बचत; पंजाब सरकारचा निर्णय

    Punjab Government Office: सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते  दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत.   Read More

  4. Married To Pakistani Girl: प्रेमासाठी पठ्ठ्याने ओलांडली सीमा; पाकिस्तानमधील मुलीशी केला विवाह

    Married To Pakistani Girl: दोन्ही देशातील शत्रूत्व बाजूला ठेवत एका भारतीय नागरिकाने पाकिस्तानातील सुक्कूरमध्ये जाऊन एका तरुणीशी विवाह केला आहे. Read More

  5. Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

    Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More

  6. The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

    The Kerala Story : निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलले. चित्रपटात सांगितलेली कथा खोटी नसून सत्य असल्याचा विपुल अमृतलाल यांचा दावा आहे. Read More

  7. Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड

    Brian Lara Record : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा आज 54 वा वाढदिवस आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावे असून त्याने काउंटी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी केली. Read More

  8. Badminton Asia Championship : सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

    Badminton Asia Championship 2023 : बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. Read More

  9. Health Tips : दम्याची लक्षणं जाणवतायत? काळजी करू नका; 'हे' उपचार जाणून घ्या

    Health Tips : दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. Read More

  10. Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरांत घसरण सुरूच, मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर काय?

    Petrol and Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. सर्व महानगरांमध्ये वाहन इंधनाचे दर स्थिर आहेत. Read More