1. Garlic Side effects: तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल 'असा' परिणाम

    Excessive Use Of Garlic: लसूण हा आरोग्यासाठी फायदेशीर आणि अनेक आजारांवर गुणकारी समजला जातो. पण असे असताना, त्याचा अतिरेक शरीरासाठी घातक देखील ठरु शकतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Cyclone Mocha: या वर्षीचे पहिले चक्रीवादळ ओडिशाला धडकणार, येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरात 'मोचा' चक्रीवादळाची निर्मिती 

    IMD : येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 'मोचा' चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. Read More

  4. Married To Pakistani Girl: प्रेमासाठी पठ्ठ्याने ओलांडली सीमा; पाकिस्तानमधील मुलीशी केला विवाह

    Married To Pakistani Girl: दोन्ही देशातील शत्रूत्व बाजूला ठेवत एका भारतीय नागरिकाने पाकिस्तानातील सुक्कूरमध्ये जाऊन एका तरुणीशी विवाह केला आहे. Read More

  5. The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

    The Kerala Story : निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलले. चित्रपटात सांगितलेली कथा खोटी नसून सत्य असल्याचा विपुल अमृतलाल यांचा दावा आहे. Read More

  6. Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

    Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड

    Brian Lara Record : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा आज 54 वा वाढदिवस आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावे असून त्याने काउंटी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी केली. Read More

  8. Badminton Asia Championship : सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

    Badminton Asia Championship 2023 : बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. Read More

  9. Summer Effecsts : सनबर्न घालवायचाय? 'या' घरगुती उपायांद्वारे मिळवा स्किन टॅनिंगपासून सुटका

    Beauty Tips : वाढत्या उन्हामुळे सनबर्नचा धोका संभवतो. सनबर्नमुळे चेहरा टॅन पडतो, शरीर काळपट पडते. हा सनबर्न घालवण्यासाठी काही घरगुती उपाय परिणामकारक ठरतात. Read More

  10. EPFO Pension: EPFO च्या अधिक पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठीची मुदत वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख

    EPFO : EPFO ने अधिक पेन्शनचा (Higher Pension) पर्याय निवडण्यासाठीच्या मुदतीत वाढ केली आहे. Read More