1. Garlic Side effects: तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल 'असा' परिणाम

    Excessive Use Of Garlic: लसूण हा आरोग्यासाठी फायदेशीर आणि अनेक आजारांवर गुणकारी समजला जातो. पण असे असताना, त्याचा अतिरेक शरीरासाठी घातक देखील ठरु शकतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chardham Yatra 2023 : खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन 3 मे पर्यंत थांबवलं, प्रशासनाचा निर्णय 

    Kedarnath Pilgrims Registration: पाऊस, खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रेची नोंदणी थांबवण्यात आली असून परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केलं आहे.  Read More

  4. Married To Pakistani Girl: प्रेमासाठी पठ्ठ्याने ओलांडली सीमा; पाकिस्तानमधील मुलीशी केला विवाह

    Married To Pakistani Girl: दोन्ही देशातील शत्रूत्व बाजूला ठेवत एका भारतीय नागरिकाने पाकिस्तानातील सुक्कूरमध्ये जाऊन एका तरुणीशी विवाह केला आहे. Read More

  5. The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

    The Kerala Story : निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलले. चित्रपटात सांगितलेली कथा खोटी नसून सत्य असल्याचा विपुल अमृतलाल यांचा दावा आहे. Read More

  6. Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

    Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड

    Brian Lara Record : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा आज 54 वा वाढदिवस आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावे असून त्याने काउंटी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी केली. Read More

  8. Badminton Asia Championship : सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

    Badminton Asia Championship 2023 : बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. Read More

  9. Summer Effecsts : सनबर्न घालवायचाय? 'या' घरगुती उपायांद्वारे मिळवा स्किन टॅनिंगपासून सुटका

    Beauty Tips : वाढत्या उन्हामुळे सनबर्नचा धोका संभवतो. सनबर्नमुळे चेहरा टॅन पडतो, शरीर काळपट पडते. हा सनबर्न घालवण्यासाठी काही घरगुती उपाय परिणामकारक ठरतात. Read More

  10. Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाचे दर गडगडले; Petrol Diesel लवकरच स्वस्त होणार?

    Petrol Diesel Rates: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More