1. Age Gap Relationship : "लोक आमच्या रिलेशनशिपवर जळतात", 18 वर्षीय तरुणीचा 60 वर्षीय वृद्धामध्ये जीव गुंतला; बॉयफ्रेंड बनवत फोटो केले शेअर

    Age Gap Relationship : "प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. एकादा एखाद्या व्यक्तीमध्ये जीव गुंतला की, माणूस त्याच्यासाठी काहीही करु शकतो. मग, त्यामध्ये वयाच्या, रंगाच्या आणि इतर कोणत्याही मर्यादा राहत नाहीत." असे म्हटले जाते. Read More

  2. ड्रायव्हरची लायकी काढणाऱ्या कलेक्टरला 24 तासांत पदावरून हटवलं, माफीदेखील कामी नाही आली, मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना नीट वागण्याची तंबी

    IAS Kishor Kanyal : मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एका ड्रायव्हरची लायकी विचारणारे कलेक्टर किशोर कन्याल यांना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पदावरून हटवलं आहे.  Read More

  3. Mahua Moitra : महुआ मोईत्रांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुकणार

    Mahua Moitra Case  Hearing: लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र न्यायालयानेही त्यांना अद्याप दिलासा दिला नाही. Read More

  4. Japan Plane Fire: लँडिंग करताना विमानाला आग; जपानमधील टोकियो विमानतळावर अपघात; पाहा व्हिडीओ

    Japan Plane Fire: जपानमध्ये लँडिंग करताना एका प्रवासी विमानाला आग लागली. या विमान अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. Read More

  5. Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More

  6. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  7. IND Vs RSA 2nd Test : मालिकेत बरोबरी करण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात, प्लेइंग 11 मध्ये करणार मोठे बदल?

    IND Vs RSA 2nd Test : दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारत-आफ्रिकेदरम्यान खेळवण्यात येत असलेली कसोटी मालिका केवळ 2 सामन्यांचीच आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणारा कसोटी सामना भारतासाठी महत्वपूर्ण असणार आहे.  Read More

  8. IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष, यंदा आरसीबी किताब जिंकणार? 'या' 5 खेळाडूंवर सर्वांच्या नजरा

    IPL 2024 : क्रिकेटसाठी 2023 प्रमाणेच 2024 हे वर्ष महत्वाचे असणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप, टी 20 वर्ल्डकप आणि महिला टी20 वर्ल्डकप 2024 या वर्षात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दरवर्षीपेक्षा यावर्षीचा आयपीएलचा हंगाम विशेष असेल. Read More

  9. Beauty Tips : तुमच्या स्किन टोननुसार 'असा' निवडा नेलपेंटचा रंग; नखांचं सौंदर्य आणखी वाढेल

    Beauty Tips : सावळ्या दिसणाऱ्या मुली अनेकदा आपल्या हाताला नेमका कोणता नेलपेंटचा रंग शोभेल याबाबत संभ्रमात असतात. Read More

  10. Gold Rate Today : सोन्याचा दर 70000 पार पोहोचणार, जागतिक बाजारात सोन्याचे फ्युचर्स वाढले; आज सोने-चांदीचा भाव काय? 

    Gold Price Today : Read More