1. Viral Video:  500 रुपयांची नोट झाली 20 रुपयांची; रेल्वे कर्मचाऱ्याचा झोल व्हिडिओत कैद, व्हिडिओ व्हायरल

    Viral Video: एका रेल्वे कर्मचाऱ्याने प्रवाशासोबत केलेली फसवणूक समोर आली आहे. प्रवाशाच्या 500 रुपयांचे 20 रुपये करणाऱ्या या रेल्वे कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. Read More

  2. Viral Video : अंतराळातून पृथ्वीवर पाठवलं अंड आणि ते फुटलंच नाही, काय घडलं नेमकं? अजब प्रयोगाचा व्हिडीओ व्हायरल

    Viral Video : अंतराळातून एक अंडे पृथ्वीवर पाठवले, पण ते फुटले नाही, तुमचा विश्वास बसेल का? हे अशक्य मार्क रॉबर नावाच्या युट्युबरने शक्य करून दाखवले आहे. Read More

  3. Rahul Bharat Jodo Yatra: "भाई साहब, राहुल गांधी को मैंने सालों पहले छोड दिया है"; स्वतः राहुल गांधीच म्हणाले असं, पण का?

    Rahul Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या मध्य प्रदेशात आहेत. राहुल गांधींच्या मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा सोमवारी सहावा दिवस होता. Read More

  4. Monkeypox: 'मंकीपॉक्स' आजाराचं नाव बदललं; आता MPOX नवं नाव, WHO ची घोषणा

    Monkeypox Name Change: जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, नवं नाव आणि जुनं नाव, ही दोन्ही नावं सुमारे एक वर्षासाठी वापरली जातील. त्यानंतर मंकीपॉक्स या नावाचा वापर बंद करावा लागेल. Read More

  5. The Kashmir Files in IFFI : 'काश्मीर फाइल्स'ला प्रपोगंडा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांची ट्विट करत नाराजी, सिनेकलाकारांकडून तीव्र प्रतिक्रिया

    The Kashmir Files in IFFI : इफ्फी सोहळ्याच्या समारोप समारंभात स्पर्धेचे ज्युरी नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय Read More

  6. 'द काश्मीर फाईल्स' प्रोपगेंडा फिल्म, चित्रपट महोत्सवात समावेश होणं धक्कादायक; IFFIच्या ज्युरींचं मत

    इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं. Read More

  7. Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...

    Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला.   Read More

  8. Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

    FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More

  9. Belly Fat after Pregnancy : प्रसूतीनंतर महिलांचे पोट का वाढते? वाढलेलं वजन कमी कसं करायचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

    Belly Fat after Pregnancy : गर्भधारणेनंतर वजन वाढणे आणि पोटावरील चरबी वाढण्याची समस्या महिलांमध्ये सामान्य असते. मात्र, वेळीच नियंत्रण न केल्यास तुमच्या सौंदर्यावर देखील परिणाम होऊ शकतो. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम, सेन्सेक्स-निफ्टीने गाठली उच्चांकी पातळी

    Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स, निफ्टीने पुन्हा उच्चांक गाठला आहे. Read More