ABP Majha Top 10, 28 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Indian Diet : निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली, वाढत्या वयोमानानुसार भारतीय आहाराशास्त्राचे जाणून घ्या महत्व!
आपल्या आहारात विविध पोषण तत्वांचा समावेश केला, तर आपले आरोग्य चांगले राहू शकते. यासाठी आपल्या स्थानिक भारतीय खाद्यपदार्थांचा आहारात (Indian Diet) समावेश केला, तर आरोग्यासाठी खूपच फायेदशीर आहे. Read More
PM Modi Speech : नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी
PM Modi Speech : देशाला आज नवीन संसद भवन मिळालं. नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं पहिल भाषण केलं. "ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे," असं मोदी म्हणाले. Read More
Diwali Holiday: अमेरिकेतही मिळणार दिवाळीला विशेष सुट्टी! न्यूयॉर्क विधानसभेत प्रस्ताव
Diwali Celebration In America: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची वाढती संख्या पाहता दिवाळीला विशेष सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव न्यूयॉर्क विधानसभेत मांडण्यात आला आहे. Read More
The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया
अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जातेय - पंतप्रधान मोदी
Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे Read More
World Taekwondo Championship : जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार, 29 मे ते 4 जूनदरम्यान अझरबैजानमध्ये रंगणार स्पर्धा
World Taekwondo Championship : बाकू येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 29 मे ते 4 जून या काळात अझरबैजान येथे पार पडणार आहे. Read More
Health Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे
Reverse Walking : 'रिव्हर्स वॉकिंग'चे अनेक फायदे आहेत. हे तुमचे शारीरिक आरोग्य तर चांगले ठेवतेच पण मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. Read More
Petrol and Diesel Price: गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे मोजाल? झटपट पाहा तुमच्या शहरांतील किमती
Petrol and Diesel Price Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More
ABP Majha Top 10, 28 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 28 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
28 May 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -