1. Indian Diet : निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली, वाढत्या वयोमानानुसार भारतीय आहाराशास्त्राचे जाणून घ्या महत्व!

    आपल्या आहारात विविध पोषण तत्वांचा समावेश केला, तर आपले आरोग्य चांगले राहू शकते. यासाठी आपल्या स्थानिक भारतीय खाद्यपदार्थांचा आहारात (Indian Diet) समावेश केला, तर आरोग्यासाठी खूपच फायेदशीर आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Karnataka Cabinet Expansion:  कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' नव्या मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

    Karnataka Cabinet Expansion:  काँग्रेसकने कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. कर्नाटकात आज एकूण 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. Read More

  4. US CCP committee: चीनला घेरण्यासाठी रणनीती; भारताला 'नाटो प्लस'चा दर्जा मिळण्याची शक्यता, अमेरिकेच्या संसदीय समितीची शिफारस

    US CCP committee: भविष्यात कधी चीनवर आर्थिक निर्बंध घालायची वेळ आली तर हे निर्बंध प्रभावी होण्यासाठी सध्याच्या क्वाड संघटनेसोबत अधिक व्यापक प्रयत्न करण्याची शिफारसही करण्यात आलीय. Read More

  5. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  6. 'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल

    Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ  शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि  नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More

  7. खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जातेय - पंतप्रधान मोदी

    Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे Read More

  8. World Taekwondo Championship : जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार, 29 मे ते 4 जूनदरम्यान अझरबैजानमध्ये रंगणार स्पर्धा

    World Taekwondo Championship : बाकू येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 29 मे ते 4 जून या काळात अझरबैजान येथे पार पडणार आहे. Read More

  9. Health Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे

    Reverse Walking : 'रिव्हर्स वॉकिंग'चे अनेक फायदे आहेत. हे तुमचे शारीरिक आरोग्य तर चांगले ठेवतेच पण मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. Read More

  10. Railway Without Ticket: विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई; एका वर्षात वसूल केले 2200 कोटी रुपये

    Railway Without Ticket Fine:  विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून रेल्वेने 3.6 कोटी प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. Read More