ABP Majha Top 10, 27 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Actor Siddharth Wedding : कुठेच चर्चा नाही, कोणाला सांगितलंही नाही; अभिनेता सिद्धार्थनं गुपचूप उरकलं दुसरं लग्न, बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत घेतली सप्तपदी
Siddharth Aditi Rao Hydari Wedding : अभिनेत्री अदिती राव हैदरीने विवाहबंधनात अडकली आहे. अदितीने आपला प्रियकर अभिनेता सिद्धार्थसोबत विवाह केला आहे. Read More
ABP Majha Top 10, 27 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 26th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग
London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली. Read More
Ajit Pawar On Dr. Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खासदार अमोल कोल्हेंना पुन्हा चॅलेंज, आधी तुम्ही...
Ajit Pawar On Dr. Amol Kolhe : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधत आव्हान दिले. Read More
Amit Thackeray on Politics : '...तर राजकारणात आलोच नसतो', अमित ठाकरेंनी राजकारणात येण्याचं स्पष्ट कारणच सांगितलं; तरुण पिढीलाही दिला सल्ला
Amit Thackeray on Politics : राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी झी युवा सन्मान 2024 या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासविषयी भाष्य केलं. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Health News : 'काय करू? डाएट, वर्कआउट करूनही वजन कमीच होत नाही', तज्ज्ञांनी सांगितलेले कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल
Health News : एवढी मेहनत करूनही वजन का कमी होत नाही? असे का होते? तुमच्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घ्या Read More
दुष्काळात तेरावा महिना! कांद्याचे दर घसरणार? सरकार करणार 5 लाख टन कांद्याची खरेदी
Onion : आता शेतकऱ्यांकडून आता 5 लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी करणार आहे. त्यामुळं पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. Read More