ABP Majha Top 10, 27 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Maternity Leave: सिक्कीममध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्यांना खास भेट; एक वर्षाच्या प्रसूती रजेची घोषणा
Sikkim Maternity Leave: सिक्कीम सरकारकडून लवकरच याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार आहे. यामध्ये नवजात बालकांच्या वडिलांना देखील एक महिन्याची रजा देण्याची तरतूद आहे. Read More
ABP Majha Top 10, 27 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलैला प्रक्षेपण; सहा उपग्रह अंतराळात पाठवणार
ISRO PSLV-C56 : चांद्रयान-3 नंतर इस्रोचे नवीन मोहीमेसाठी सज्ज झालं आहे. सहा उपग्रहांसह PSLV-C56 30 जुलैला अवकाशात प्रक्षेपित केलं जाईल. Read More
Chinese Woman in Pakistan : भारतीय अंजूनंतर आता चिनी तरुणी सीमापार पोहोचली, प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठलं
Chinese Woman in Pakistan : भारताच्या अंजूनंतर आता चिनी तरुणी प्रियकरासाठी पाकिस्तानातच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. Read More
E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व
ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More
Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More
दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी
Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला. Read More
Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद
Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More
Basmati Rice Price : इतर तांदळाच्या तुलनेत बासमती तांदूळ इतका महाग का असतो? 'हे' आहे खरं कारण
Basmati Rice Price : बासमती तांदळाची खास गोष्ट म्हणजे त्याचे दाणे खूप मोठे असतात. Read More
Share Market Closing Bell: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; 'या' स्टॉक्समुळे बाजारात तेजी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन लाख कोटींची वाढ
Sensex Closing Bell: शेअर बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागला असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास दोन लाखांची वाढ झाली आहे. Read More