एक्स्प्लोर

Basmati Rice Price : इतर तांदळाच्या तुलनेत बासमती तांदूळ इतका महाग का असतो? 'हे' आहे खरं कारण

Basmati Rice Price : बासमती तांदळाची खास गोष्ट म्हणजे त्याचे दाणे खूप मोठे असतात.

Basmati Rice Price : बाजारात जेव्हा आपण तांदूळ (Rice) खरेदी करायला जातो तेव्हा तेथे अनेक प्रकारचे तांदूळ दिसतात. पण, तांदळाच्या अनेक प्रकारांमध्ये लोकांमध्ये बासमती तांदळाची सर्वाधिक मागणी असते. विशेष म्हणजे हा बासमती तांदूळ इतर तांदळाच्या तुलनेत महाग असतो. तरीही लोक बासमती तांदूळ खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत बासमती तांदळात असं काय आहे की तो इतका महाग आहे? असा प्रश्न आपल्याला पडतो. खरंतर, बासमती तांदूळ केवळ भात सॉफ्टच बनवत नाही तर यात अनेकही काही खास गोष्टी आहेत. त्या कोणत्या तसेच, बासमती तांदळाची शेती देखील सामान्य भातापेक्षा कशी वेगळी आहे हेसुद्धा जाणून घेणार आहोत.  

आकारात फरक?

जेव्हा चांगल्या-वाईट भाताची चर्चा होते तेव्हा आधी भाताचा आकार बघितला जातो. ज्या तांदळाची लांबी जास्त असते, त्या तांदळाला जास्त भाव असतो आणि तो चांगला समजला जातो. तर, बासमती तांदळाची खास गोष्ट म्हणजे त्याचे दाणे खूप मोठे असतात, त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. त्याचा आकार इतका मोठा असतो त्यामुळे हा तांदूळ महागात विकला जातो. 

बासमती तांदूळ बराच काळ जुना असतो

बासमती तांदळाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तो बराच काळ जुना असतो, त्यामुळे त्याचा पोत परिपूर्ण राहतो. तांदूळ जितका जुना असतो तितका तो चांगला असतो. तांदळाच्या अनेक जाती 18 ते 24 महिने ठेवल्या जातात. या प्रक्रियेमुळे भाताची किंमतही वाढून तांदूळ महागात विकला जातो. 

अनेक शास्त्रीय कारणेही आहेत

बासमती तांदळात असे काही घटक आहेत, जे त्याला खास बनवतात. खरंतर, बासमती तांदळात Actyl E Pyroline नावाचे कंपाऊंड असते, ज्यामुळे ते शरीरासाठी देखील चांगले असते. यामध्ये ग्लायसेमिक लेव्हल खूप कमी आहे आणि ज्यांना कॅलरीज पाहून खायला आवडते त्यांच्यासाठीही हा भात योग्य आहे. या तांदळात कमी कॅलरीज असतात. 

शेतीची प्रक्रिया वेगळी आहे

जेव्हा बासमती तांदळाची लागवड केली जाते तेव्हा बियाणे पेरल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी ही प्रक्रिया पूर्ण होते. त्याचे सरासरी उत्पादन 12.6 क्विंटल धान प्रति एकर आहे. याबरोबरच ही रोपे तयार करून पीक तयार करणे खूप कठीण आहे. या कठीण प्रक्रियेमुळे, त्याची किंमत जास्त आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

Trending : काय सांगता! आधी लोक बुटका म्हणून चिडवायचे... अचानक उंची इतकी वाढली की, तो खलीपेक्षाही झाला उंच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget