1. Organ donation : नव कार्यकारिणीतील 42 सदस्यांनी घेतली अवयवदानाची शपथ

    विविध सामाजित क्षेत्रात रोटरी क्लबतर्फे कार्य करण्यात येत असून कोरोनानंतर शाळा सुटलेल्या विद्यार्थ्यांना परत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहे. Read More

  2. NMC Elections 2022 : शुक्रवारी आरक्षण लॉटरी, ओबीसी, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत

    ओबीसी आरक्षण जाहीर करतानाच निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात निवडणूकांची घोषणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ओबीसी आरक्षण सोडत तातडीने उरकून पुढील निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पाऊल उचलले आहे. Read More

  3. Rahul Gandhi Detained : दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन

    National Herald Case : सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात काँग्रेसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. Read More

  4. Pripyat Population : गुगलही 'त्या' शहराची लोकसंख्या '0' दाखवतं!

    Pripyat Population :आजही प्रीप्यत शहरामध्ये या किरणोत्साराचा प्रभाव आहे, एकेकाळची नटलेली-सजलेली प्रीप्यत शहराची सूरत आज बदसूरत झाली आहे. नटलेला प्रीप्यत शहराचा सुंदर चेहरा आज भेसूर दिसत आहे. पुढची 20 हजार वर्षे, प्रीप्यतमध्ये कोणालाही राहता येणार नाहीए रेडिएशनमुळे अशी स्थिती आहे. Read More

  5. Deepika Padukone : दीपिकासारख्या दिसणाऱ्या रिजुताला करावा लागतोय ट्रोलर्सचा सामना; दिली माहिती

    सध्या दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिचं नाव रिजुता घोष देब (Rijuta Ghosh Deb) असं आहे. Read More

  6. Adnan Sami : ...म्हणून अदनान सामीनं 'अलविदा' अशी पोस्ट शेअर केली होती; कारण आलं समोर

    सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केल्यामुळे अदनान सामी (Adnan Sami) हा चर्चेत होता. Read More

  7. Neeraj Chopra Injury: भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर

    World Athletics Championship 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More

  8. CWG 2022: नीरज चोप्रासह पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर असणार सर्वांची नजर, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा

    Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More

  9. Healthy Vegetables : पावसाळ्यात 'या' पालेभाज्या खा आणि निरोगी राहा; वाचा संपूर्ण माहिती

    Healthy Vegetables : पावसाळ्यात काही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केले तर यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. Read More

  10. Zomato Share Price : झोमॅटोचा शेअर दोन दिवसांत 23 टक्क्यांनी घसरला, गुंतवणूक करावी का?

    Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअर दरात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. Read More