1. Gulab Jam : गुलाबजाममध्ये ना 'गुलाब' आहे, ना 'जाम'... मग गुलाबजाम हे नाव कसं पडलं?

    Gulab Jamun Interesting Fact : गुलाबजाम ही मिठाई पर्शियामधील एका मिठाईसारखी आहे. या पर्शियन मिठाईचं नाव लुकमत अल-कादी असं आहे. गुलाबजाम 'हे' नाव कसं पडलं? Read More

  2. Viral Video : 'नरकाच्या' दारात पोहोचला तरुण! धगधगत्या उकळणाऱ्या लाव्हाचा महासागर, काय घडले?

    Viral Video : अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 2 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. Read More

  3. Nirmala Sitharaman Hospitalised : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, अचानक प्रकृती खालावली

    Finance Minister Nirmala Sitharaman in Hospital : केंद्रीय अर्थमंत्री (Minister of Finance of India) निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) रुग्णालयात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Read More

  4. Pralay Missile: आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर येणार 'प्रलय'! भारताने उचलले 'हे' मोठे पाऊल

    Pralay Missile: तवांगमध्ये चिनी सैन्यासोबत भारतीय सैनिकांच्या हिंसक चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारताला सीमा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठी पावले उचलण्यास भाग पाडले आहे. Read More

  5. Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...

    Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More

  6. Netflix Password Sharing: नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका! पासवर्ड शेअर करता येणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण

    Netflix Password Sharing: जर तुम्ही दुसरं कोणाचं तरी नेटफ्लिक्स वापरत असाल किंवा तुमचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करत असाल तर, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. Read More

  7. Pele Health Update : महान फुटबॉलर पेले यांची प्रकृती गंभीर, कुटुंबाने शेअर केली मोठी अपडेट

    Pele Health News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांना कॅन्सरची बाधा झाली असून त्याविरुद्ध त्यांची लढाई सुरु आहे. Read More

  8. Kolhapur Football : अखेर चर्चांना पूर्णविराम, कोल्हापूरचा फुटबॉल मंगळवारपासून सुरू होणार

    कोल्हापूरचा फुटबाॅल हंगामाला 27 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लिग ए डिव्हीजन सामन्यांनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर ​हंगामाला सुरुवात होईल. Read More

  9. Winter Health Tips : हिवाळ्यात व्यायाम करावासा वाटत नाही? मग घरच्या घरी 'हे' उपाय करा; फिट राहाल

    Winter Health Tips : तुमचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही सायकलिंग करू शकता. जर तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर सायकलिंग हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. Read More

  10. Share Market News: शेअर बाजारात तेजीची लाट! सेन्सेक्सने ओलांडला 60 हजारांचा टप्पा

    Share Market News: आज शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. Read More