Lottery News : दुबईत राहणाऱ्या दोन भारतीयांचं नशीब उजळलं, जिंकली 21 लाखांची लॉटरी
Lottery Draw : संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या दोन भारतीयांनी लॉटरीमध्ये लाखो रुपये जिंकले आहेत. Read More
Thar Jeep Viral Video : स्टंट करणं पडलं महागात, जीप पलटून सहा जण जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Thar Jeep Accident Video : स्टंट करताना महिंद्रा थार जीप पलटून सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. Read More
Supreme Court Live Stream : मुख्य सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस; सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच CJI साठी लाईव्ह स्ट्रिमिंग
Supreme Court Live Stream : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस; SC मध्ये प्रथमच CJI साठी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जात आहे. Read More
Viral News : टार्गेट पूर्ण नाही झालं तर खावी लागतील कच्ची अंडी, 'या' कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळतेय अजब शिक्षा
Punishment For Employees to Eat Raw Eggs : चीनमधील एका कंपनीमध्ये जर तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण केलं नाही तर तुम्हाला कच्ची अंडी खाण्याची शिक्षा देण्यात येते. Read More
BhauBali : बिल्डिंग विरुद्ध चाळ वाद रंगणार! ‘भाऊबळी'चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
BhauBali Marathi Movie : आगामी विनोदी चित्रपट ‘भाऊबळी’चा (BhauBali) ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या धमाकेदार चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. Read More
Yogita Chavan : मल्हारची ‘अंतरा’ चित्रपटात झळकणार! ‘राडा’मध्ये दिसणार योगिता चव्हाणचा रावडी लूक
Raada Marathi Movie : अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) 'राडा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. Read More
BWC 2022: सात्विकसाईराज रँकीरेड्डी- चिराग शेट्टी जोडीनं इतिहास रचला; बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं पदक निश्चित
Badminton World Championship 2022: बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत भारताच्या पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) चिराग शेट्टीनं (Chirag Shetty) इतिहास रचलाय. Read More
US Open 2022 : नोवाक जोकोविचची युएस ओपनमधून माघार, ट्वीट करत दिली माहिती
Novak Djokovic, US Open 2022 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यूएस ओपन 2022 स्पर्धेत (US Open 2022) खेळताना दिसणार नाही. Read More
Pitru Paksha 2022 : कधीपासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व
Pitru Paksha 2022 : पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. Read More
Loan Apps : कर्जाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या ॲपवर गुगल प्ले स्टोअरची मोठी कारवाई, 2000 ॲप प्ले स्टोअरवरून हटवले
Loan Apps Banned : गुगल प्ले स्टोअरने (Google Play Store) कर्जाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या दोन हजार ॲपवर (Instant Loan Apps) कारवाई करत ते प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. Read More
ABP Majha Top 10, 26 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
26 Aug 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -