ABP Majha Top 10, 25 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 24 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP C- voter Survey : आरक्षण लागू होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी 33 टक्के उमेदवारी महिलांना द्यावी का? सर्वेक्षणात लोकांनी म्हटले...
ABP C-Voter Survey Womens Reservation Bill : राजकीय पक्षांनी महिला आरक्षण कायदा लागू होण्यापूर्वीच 33 टक्के महिला उमेदवार द्याव्यात का, असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. Read More
Daughter’s Day 2023: आज जागतिक कन्या दिवस; हिंदू धर्मात मुलींचं काय महत्त्व? मुलींच्या संगोपनातून किती पुण्य मिळतं? जाणून घ्या
Daughter's Day 2023: हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीच्या रुपात पाहिलं जातं. प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते. Read More
Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा
Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More
'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या?
लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका! 5 पदक पटकावले, जगभरात होतंय कौतुक
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 5 पदके जिंकली आहेत. यामुळे सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. Read More
19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक
Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Health Tips : तुम्हाला फुल बॉडी डिटॉक्स करायचे असेल तर 'हे' 5 प्रकारचे पेय प्या; आरोग्यासाठी फायदेशीर
Health Tips : सफरचंद आणि दालचिनीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. Read More
Indian Railway : लहान मुलांबाबतचा एक नियम बदलला, अन् रेल्वेने कमावले 2800 कोटी; काय आहे नियम?
Indian Railway Income : लहान मुलांबाबत असलेल्या एका नियमात बदल करून भारतीय रेल्वेने 2800 कोटी रुपये कमावले आहेत. Read More