एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Chips Packet : पॅकेटमध्ये इतक्या कमी प्रमाणात चिप्स का असतात? जास्त हवा का भरली जाते? वाचा यामागचं कारण

    Chips Packet : CDA अप्लायन्सेसच्या अभ्यासात असे आढळून आले की, चिप्सचे पॅकेट जवळपास 72 टक्के रिकामे असते. Read More

  2. Bharat Jodo Yatra : उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या 'भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबतचा फोटो व्हायरल

    Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रेत' सामील झाली. Read More

  3. Bastar News: पत्नीच्या मारहाणीला कंटाळून सोडले घर, महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या CRPF जवानाचा गौप्यस्फोट

    Bastar News: निर्मल कटारिया असे बेपत्ता सीआरपीएचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाची पत्नी त्याला मारहाण तसेच शिवीगाळ करत होती. Read More

  4. Elon Musk म्हणाले, काही दिवस असं वाटलं की, मी मरण यातनाच सोसतोय; पण का?

    एलन मस्क यांनी ट्वीट करून कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, बूस्टर डोस घेतल्यानंतर मला वाटलं की मी मरण यातना भोगतोय. Read More

  5. Oscar Nominations 2023 List : ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर; कुठे आणि कधी पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या

    ऑस्कर-2023 ची नामांकन यादी (Oscar Nominations 2023) जाहीर केली जाणार आहे. Read More

  6. भारतीय क्रिकेटपटूंना बॉलिवूडची भुरळ! केएल राहुलच्या आधी 'या' खेळाडूंनी बांधली अभिनेत्रींसोबत लग्नगाठ 

    Cricketer Who Married Bollywood Actresses : भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधली आहे. केएल राहुल, विराट कोहलीसह अनेकांचा यात समावेश आहे.   Read More

  7. Australian Open 2023 : सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत

    Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना या जोडीला पराभूत व्हावे लागले आहे. Read More

  8. Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात

    Athiya Shetty - KL Rahul : चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More

  9. Health Tips : तुुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? असू शकतं 'या' आजाराचं लक्षण

    Health Tips : झोपेच्या बोलण्यामागची कारणे शोधण्यासाठी बरेच संशोधन आवश्यक आहे. Read More

  10. Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पेट्रोल-डिझेल महागलं? नवे दर जाणून घ्या

    Petrol Diesel Rate Today: तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget