एक्स्प्लोर

भारतीय क्रिकेटपटूंना बॉलिवूडची भुरळ! केएल राहुलच्या आधी 'या' खेळाडूंनी बांधली अभिनेत्रींसोबत लग्नगाठ 

Cricketer Who Married Bollywood Actresses : भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधली आहे. केएल राहुल, विराट कोहलीसह अनेकांचा यात समावेश आहे.  

Cricketer Who Married Bollywood Actresses : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी आज खंडाळा येथे लग्नगाठ बांधली. याआधी देखील बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्नगाठ बांधली आहे.  

केएल राहुल आणि अथिया शेट्टी ( kl rahul and athiya shetty )

टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत आज सात फेरे घेतले. अथिया शेट्टीने हिरो, मोतीचूर-चकनाचूर आणि मुबारकान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर केएल राहुल सध्या टीम इंडियाचा फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होता. यानंतर दोघांनी लग्न केले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. दोन्ही जोडप्यांनी इटलीमध्ये लग्न केले होते. या लग्नात निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या दोघांना वामिका नावाची मुलगी आहे. 

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने, मॉडेल, बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले आहे. नताशा स्टॅनकोविक ही मूळची सर्बियाची आहे. दोघांनी 2020 मध्ये लग्न केले आहे. सध्या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य आहे. बिग बॉस व्यतिरिक्त नताशा स्टॅनकोविक अनेक बॉलिवूड चित्रपट आणि छोट्या भूमिकांमध्ये दिसली आहे.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे. धनश्री वर्मा कोरिओग्राफर असण्यासोबतच एक परफॉर्मर देखील आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. युझवेंद्र चहल त्याची पत्नी धनश्रीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

झहीर खान आणि सागरिका घाटगे

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि विश्वचषक 2011 चा हिरो झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत विवाह केला. अभिनेत्री सागरिका घाटगे 'चक दे ​​इंडिया'मध्ये झळकली होती. त्याशिवाय ती काही मराठी चित्रपटांमध्ये दिसली आहे. झहीर खान आणि सागरिका घाटके यांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. 

महत्वाच्या बातम्या

KL Rahul Athiya Shetty Wedding Pics : तुझ्यामुळे शिकले प्रेम करायला... लग्नानंतर अथिया शेट्टीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, समोर आले खास PHOTO

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget