एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. India: भारतातील 'या' अनोख्या गावात दोन देश; गावाचा प्रमुख जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये

    Two Nation Village: भारतात एक असं गाव आहे, ज्यात दोन देश वसले आहेत. या गावातील बहुतेक जण भारतात जेवतात आणि म्यानमारमध्ये झोपतात. Read More

  2. YouTube: कशाबद्दल होता युट्युबच्या पहिला व्हिडीओ? 'या' प्राण्याबद्दल दिली गेली होती माहिती

    YouTube First Video: युट्युबवर पहिला व्हिडिओ 2005 मध्ये 24 एप्रिल रोजी रात्री 8:27 वाजता अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ YouTube सह-संस्थापक जावेद करीम यांनी अपलोड केला होता. Read More

  3. Morning Headlines 23rd October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. IND vs NZ : 20 वर्षानंतर 'किवीं'वर मात न्यूझीलंडला दणका देताना टीम इंडियाकडून विक्रमांचा डोंगर

    World Cup 2023 : न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे. Read More

  5. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  6. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  7. Asian Para Games 2023 : प्रणव सुरमा आणि शैलेश कुमारची सुवर्ण कामगिरी! आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत आतापर्यंत नऊ पदकांची कमाई

    Asian Para Games 2023 : चौथ्या आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारताने आतापर्यंत 9 पदकांची कमाई केली आहे. आशियाई पॅरा खेळ स्पर्धेच्या 17 खेळांमध्ये 303 भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. Read More

  8. Virat Kohli : सचिनची बरोबरी फक्त 5 धावांनी हुकली, पण 'किंग कोहली'चा तोच क्षण तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला!

    कोहलीने 95 धावांवरून षटकार ठोकून शतक ठोकण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. कोहली विजयासाठी पाच धावा हव्या असताना बाद झाला. मात्र, हा प्रसंग हाॅटस्टारवर तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला. Read More

  9. Health Tips : तुमच्या आहारात या 5 ब्रेन बूस्टिंग फळांचा समावेश करा; वाचा आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : शरीराप्रमाणेच मेंदू देखील 24 तास काम करतो आणि मेंदूलाही सतत ऊर्जेची गरज असते. Read More

  10. Wagh Bakri Tea : मोठी बातमी! वाघ बकरी ग्रुपच्या संचालकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पराग देसाई याचं निधन

    Wagh Bakri Tea : वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई हे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते, यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला होता. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget