1. ABP Majha Top 10, 22 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. What is PFI SDPI: बंदी घातलेल्या सिमीचा नवा अवतार पीएफआय? जाणून घ्या ही संघटना आहे तरी काय

    What is PFI SDPI: पीएफआय ही संघटना ही बंदी घातलेल्या सिमी या संघटनेचे रुप असल्याचे म्हटले जाते. कट्टरतावादी असलेली पीएफआय आहे तरी काय, हे जाणून घ्या... Read More

  4. Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाब विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, महिलांकडून हिजाब जाळत निषेध, अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद

    Mahsa Amini Death : इराणमध्ये सध्या हिजाब विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. ठिकठिकाणी महिलांकडून हिजाब जाळत निषेध करण्यात येत आहे. Read More

  5. Raju Srivastav : विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्यावर आज अंत्यसंस्कार, दिल्लीच्या दशरथपुरीतून निघणार अंत्ययात्रा 

    Raju Srivastav : राजू श्रीवास्तव यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आज सकाळी 8 वाजता दिल्लीच्या दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. Read More

  6. Raju Srivastav Death : जाता जाताही खळखळवून हसवून गेला विनोदाचा बादशाह; शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Raju Srivastav Death : आपल्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसविणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज जगाचा निरोप घेतला. Read More

  7. Cristiano Ronaldo : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गोल मशीन' रोनाल्डोची निवृत्तीबाबत 'ही' मोठी घोषणा

    Cristiano Ronaldo : रोनाल्डोला युरो 2024 पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे. अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली.   Read More

  8. MotoGP India Debut : आता भारतातही मोटो जीपीचा थरार, 2023 मध्ये होणार आयोजन; Bharat Grand Prix असणार नाव

    Bharat Grand Prix : भारतात ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट येथे ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. भारत पहिल्यांदाच या शर्यतीचं यजमानपद भूषवणार आहे. Read More

  9. Health Tips : रोज 'या' पाण्याचे सेवन करा; अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय

    Health Tips : मसाल्याच्या पदार्थांचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम

    Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. Read More