एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : हत्तीने माणसाप्रमाणे हात दाखवत थांबवली बस, कसं 'ते' तुम्हीही पाहा; व्हिडीओ होतोय व्हायरल

    Elephant Video : सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा बस थांबवतानाचा आणि त्यात चढण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडी व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? Read More

  2. Viral Video : चक्क मानवाच्या अंत्यदर्शनाला पोहोचले माकड, मृतदेहाच्या शेजारी बसून 'हे' केले, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

    Viral Video : काही प्राणी त्यांची काळजी घेणार्‍या व्यक्तीला कधीच विसरत नाही. सोशल मीडीयावर एक भावूक व्हिडीओ समोर आला आहे. Read More

  3. Arunachal : अरुणाचल हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती समोर, पायलटने आधीच केला होता ATC ला कॉल, तपासात कळणार खरं कारण

    Arunachal Helicopter Crash Update: अरुणाचल हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती समोर येतेय. अपघातापूर्वी पायलटने एटीसीला कॉल केला होता. Read More

  4. Team India: अक्षर पटेल की आर अश्विन, रोहित शर्मा कोणाला निवडणार? पाकिस्तानविरुद्ध असा असेल भारताचा संभाव्य संघ

    ICC T20 World Cup 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. Read More

  5. Whistle Blowing Suit : ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

    Whistle Blowing Suit : भूत, वर्तमान आणि भविष्याचा समग्र धांदोळा घेत प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा विज्ञानपट आहे. Read More

  6. Kantara : 'कांतारा' चित्रपटाचे यश पाहून कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; दैव नर्तकांना मिळणार मासिक भत्ता

    Rishabh Shetty Kantara Success : ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मासिक भत्ता जाहीर केला आहे. Read More

  7. T20 World Cup: 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात नेमके कोणते बदल झाले? कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय...

    T20 World Cup 2022: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) सज्ज झाला आहे. Read More

  8. PKL 9: रोमांचक सामन्यात यू मुंबाचा विजय; अखेरच्या रेडमध्ये हरियाणा स्टीलर्सला हरवलं

    Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या (PKL 9) 30 व्या सामन्यात यू मुंबानं (U Mumba) हरियाणा स्टीलर्सचा (Haryana Steelers) अवघ्या एका पॉईंट्सनं मात दिली. अतिशय Read More

  9. Dhantrayodashi 2022 : आज दिवाळीचा दुसरा दिवस 'धनत्रयोदशी', जाणून घ्या काय महत्त्व?

    आज (23 ऑक्टोबर)  दिवाळीचा दुसरा दिवस आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. Read More

  10. फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीतून खरेदी करू शकता सोनं; जाणून घ्या कसं

    Gold Investment: तुम्ही अगदी 50 रुपयांतही सोने खरेदी करू शकता. जाणून घ्या कसं...? Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकलीSpecial Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शनABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget