1. ABP Majha Top 10, 21 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 21th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. International Mother Language Day : 'या' देशातील नागरिकांचा पाकिस्तानविरोधात मातृभाषेसाठी लढा, म्हणून साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

    International Mother Language Day : बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. Read More

  5. Swanandi Berde : 'मन येड्यागत झालं'...लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे रुपेरी पडद्यावर झळकणार

    Swanandi Berde : अभिनयनंतर आता त्याची बहिण स्वानंदी ही आता 'मन येड्यागत झालं'या मराठी चित्रपटातून आपला सिनेजगतामधील प्रवास सुरू करणार आहे. Read More

  6. Dadasaheb Phalke Awards 2024 Winners List : शाहरुख खान सर्वोत्कृष्ट अभिनेता, बॉबी देओल सर्वोत्कृष्ट खलनायक, पाहा संपूर्ण यादी

    Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2024 Winners : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा बॉलिवूडमदील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. Read More

  7. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  8. India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय

    टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More

  9. Health Tips : जास्त साखर खाल तर वयाच्या आधीच म्हातारे व्हाल! जाणून घ्या साखरेमुळे किती आणि कोणते नुकसान होते

    Health Tips : मिठाई खाल्ल्या तिची चव आपल्या जीभेला चांगली लागते पण भविष्यात यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. Read More

  10. लसणानं शेतकऱ्याला केलं करोडपती, पिकाच्या सुरक्षेसाठी शेतात बवसले CCTV

    मध्य प्रदेशात लसूण विकून अनेक शेतकरी श्रीमंत झाले आहेत. आज आपण अशाच एका तरुण लसूण उत्पादक शेतकऱ्याबद्दल माहिती पाहणार आहोत. या शेतकऱ्याने लसूण विकून 1 कोटी रुपये कमावले आहेत. Read More