1. ABP Majha Top 10, 2 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Vande Bharat Express: लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

    Vande Bharat Express: आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी हायड्रोजन ट्रेनची सुरुवात डिसेंबर 2023 मध्ये करण्यात येणार आहे. Read More

  4. World's Most Expensive Coffee : 'या' पक्षाच्या विष्ठेपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी, एक किलोची किमत iPhone एवढी

    Most Expensive Coffee : जाकू बर्ड कॉफीची (Jacu Bird Coffee) किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. Read More

  5. The Entrepreneur-A Documentary: तुळजापूरमधील तरुणाची उत्तुंग भरारी, झाला लंडनमधील उद्योजक; प्रतीक शेलारची कहाणी पाहता येणार यूट्यूबवर

    प्रतीक शेलार (Pratik Shelar) या तरुणाची 'द आंत्रप्रेन्युअर' (The Entrepreneur - A Documentary) ही डॉक्युमेंट्री आता  यूट्यूबवर नेटकऱ्यांना पाहता येणार आहे. Read More

  6. Marathi Serial : आता दुपारही होणार मनोरंजनात्मक; 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' ते 'लवंगी मिरची'; या मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस

    Marathi Serial : 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' आणि 'लवंगी मिरची' या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. Read More

  7. Lionel Messi : लिओनेल मेस्सी निवृत्ती घेतोय? म्हणाला, 'मी माझ्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं आहे, आता...'

    Lionel Messi Retirement Hint: : लिओनल मेस्सीने डिसेंबर 2022 मध्येच त्याच्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली होती. Read More

  8. Khelo India Youth Games : विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र  खो-खो संघ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात

    Khelo India : राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून  दिली. Read More

  9. Green Food Strategy: 2023 मध्ये ग्रीन फूड स्ट्रॅटेजी असणार यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या कारण

    green food strategy : 2023 मध्ये ग्रीन फूड स्ट्रॅटेजी उत्पादकांच्या यशाची गुरुकिल्ली असणार आहे. कारण बदलत्या काळानुसार लोक शाकाहारी आहाराकडे वळत आहेत. Read More

  10. Adani Group Shares: अदानी समूहाचे आठवड्याभरात तब्बल शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान?

    Adani Group: एफपीओ मागे घेण्याच्या घोषणेनंतर अदानी समुहातील सातही कंपन्यांचे शेअर्स पुन्हा गडगडले आहेत.  अदानी समुहाची होल्डिंग कंपनी अदानी एन्टरप्रायझेजच्या समभागातही सात टक्क्यांची घसरण झाली आहे. Read More