1. ABP Majha Top 10, 1 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. जगातील सर्वात कमी वेळेचा विमान प्रवास, फक्त 53 सेकंदांसाठी हवेत असतं विमान

    World's Shortest Flight Is Only 53 Seconds Long: तुम्हाला जगातील सर्वात लहान विमान प्रवासाबद्दल माहिती आहे का? नाही तर जाणून घ्या Read More

  3. 2 february In History : महात्मा गांधी नरेगा कायदा लागू, खुशवंत सिंह यांचा जन्म; आज इतिहासात

    On This Day in History : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे लागू केला जातो आणि हा सरकारच्या सर्वात महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक आहे. हा कायदा 2 फेब्रुवारी 2006 रोजी लागू झाला. Read More

  4. World's Most Expensive Coffee : 'या' पक्षाच्या विष्ठेपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी, एक किलोची किमत iPhone एवढी

    Most Expensive Coffee : जाकू बर्ड कॉफीची (Jacu Bird Coffee) किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. Read More

  5. Marathi Serial : आता दुपारही होणार मनोरंजनात्मक; 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' ते 'लवंगी मिरची'; या मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस

    Marathi Serial : 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' आणि 'लवंगी मिरची' या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. Read More

  6. Atlee Baby Boy: शाहरुखच्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटलीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमण; खास पोस्ट शेअर करत दिली माहिती

    Atlee-Priya : शाहरुखच्या आगामी 'जवान' सिनेमाचा दिग्दर्शक ॲटलीच्या घरी पाळणा हलला आहे. Read More

  7. Khelo India Youth Games : विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र  खो-खो संघ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात

    Khelo India : राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून  दिली. Read More

  8. Khelo India Youth Games : टेबल टेनिसमधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

    Khelo India Youth Games : पुरुष गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मोदी व मुळ्ये यांनी पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य व सौम्यदीप सरकार यांचा पराभव केला. Read More

  9. Green Food Strategy: 2023 मध्ये ग्रीन फूड स्ट्रॅटेजी असणार यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या कारण

    green food strategy : 2023 मध्ये ग्रीन फूड स्ट्रॅटेजी उत्पादकांच्या यशाची गुरुकिल्ली असणार आहे. कारण बदलत्या काळानुसार लोक शाकाहारी आहाराकडे वळत आहेत. Read More

  10. Adani Enterprises FPO: अदानी एंटरप्रायझेसने FPO मागे घेतला, गुंतवणूकदारांचे पैसेही परत करणार

    Adani FPO : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेसने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. Read More