एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Virgo Horoscope Today 19 May 2023: कन्या राशीच्या लोकांना आहाराकडे द्यावे लागेल लक्ष; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

    Virgo Horoscope Today 19 May 2023: कन्या राशीच्या लोकांना आज नव्या नोकरीची संधी मिळेल. तसेच नोकरीत पदन्नोती देखील मिळेल. जाणून घ्या आजचे कन्या राशीचे भविष्य.  Read More

  2. ABP Majha Top 10, 19 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Narendra Modi Visit : पंतप्रधान मोदींचा आजपासून परदेश दौरा, सहा दिवसांत तीन देशांचा दौरा करणार; तीन शिखर परिषदांमध्ये सहभागी होणार

    PM Narendra Modi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (19 मे) 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांना भेट देणार आहेत. Read More

  4. Dawood Ibrahim: मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात, नाव बदलून लपवली ओळख

    भारताचा मोस्ट वॉन्टेट दहशतवादी, मुंबईचा गुन्हेगार आणि पाकिस्तानाचा नवा ड्रग्ज लॉर्ड दाऊद पाकिस्तानातच आहे. याचे अनेक पुरावे स्थानिक माध्यमांमध्ये आले आहेत. Read More

  5. 'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल

    Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ  शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि  नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More

  6. Marathi Movie : वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    Marathi Movie : सिंगल स्क्रीन चित्रपट गृहामध्ये भाडे वाढवू नये असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. Read More

  7. Rafael Nadal Retirement : स्टार टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार, यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही घेतली माघार

    Rafael Nadal Retirement : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. Read More

  8. Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More

  9. Leo Horoscope Today 18 May 2023:  सिंह राशीचे लोक आज कुटुंबासाठी काही जबाबदाऱ्या पूर्ण करतील, परंतु कामात निष्काळजीपणा करु नका, वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस?

    Leo Horoscope Today 18 May 2023: सिंह राशीच्या लोकांना आज कुटुंबाकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, त्या तुम्ही नक्की पूर्ण कराल जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांचे आजचे राशीभविष्य.  Read More

  10. Amazon वरुन वस्तू ऑर्डर करणं 31 मे नंतर महाग होणार, काय आहे कारण?

    Amazon Shopping to be Expensive : ऑनलाईन वेबसाईट्सवर नेहमीच काही ना काही बदल होत असतात. हजारोंची शॉपिंग अशा प्लॅटफॉर्मवर (Platform) केली जाते. त्यातच आता होणारा मोठा बदल समोर आला आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget