ABP Majha Top 10, 18 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Malaysia Plane Crash : आकाशात उडणारं विमान अचानक थेट रस्त्यावर, भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू
मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या बाहेरील विमानतळावर गुरुवारी विमान उतरत असतानाच त्याच विमानाची एका मोटार सायकलला (Bike) धडक बसली. ही धडक बसल्याने 10 जण जागीच ठार (Dead) झाल्याची भीषण घटना घडली आहे Read More
ABP Majha Top 10, 18 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ! फक्त 30 किमी अंतरावर, लँडिंगसाठीचा सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात
Chandrayaan 3 Mission : मिळालेल्या माहितीनुसार, व्रिकम लँडर मॉड्यूलची डीबूस्टिंग प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्यानंतर चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असेल. Read More
Mushaal Malik In Pakistan Cabinet: यासिन मलिकच्या पत्नीला मंत्री दर्जा; मानवाधिकार प्रकरणी पाकिस्तान पंतप्रधानांची विशेष सल्लागार
Mushaal Malik In Pakistan Cabinet : फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिला पाकिस्तानच्या कॅबिनेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. Read More
Amber Heard : सध्या तिचा काळ संघर्षाचा, अॅम्बर हर्डच्या अॅक्वामॅन - 2 च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Amber Heard : हॉलीवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेत्री अॅम्बर हर्ड ही सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळातून जात असल्याचं समोर येत आहे. Read More
Britney Spears and Sam Asghari : पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सचा तिसऱ्यांदा संसार मोडला! 12 वर्षाने लहान पतीने घटस्फोटावेळी दिली 'ही' धमकी
Britney Spears and Sam Asghari : अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीअर्सने पती सॅम असगरीसोबत घटस्फोट घेतल्याचं बोललं जात आहे. सॅमने ब्रिटनीची वैयक्तिक माहिती लीक करण्याची धमकी दिल्याचंही बोललं जात आहे. Read More
Dutee Chand Banned : भारतीय महिला धावपटू दुती चंदला मोठा झटका, डोपिंगमुळे 4 वर्षांची बंदी
Dutee Chand Suspend : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद ही डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. Read More
Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचचं 'कमबॅक'! दोन वर्षानंतर पहिला एकेरी सामना जिंकला, सिनसिनाटी ओपनच्या तिसऱ्या फेरीत
Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेत पहिला एकेरी सामना जिंकला आहे. यासोबतच तो सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. Read More
Health Tips : मधुमेह होण्यापूर्वी 'हे' 6 अवयव सिग्नल देऊ लागतात; दुर्लक्ष केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते
Health Tips : मधुमेह हा एक असा आजार आहे, जर त्याचे वेळीच निदान झाले नाही तर शरीराच्या इतर अवयवांनाही हानी पोहोचू शकते. Read More
RBI Guidelines: लोन अकाउंटवरील पेनल्टीबाबत RBI कडून गाईडलाईन्स जारी; केलाय 'हा' मोठा बदल
RBI Guidelines: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्ज खात्यातील दंड वसूल करण्यासाठी बँकांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. Read More