ABP Majha Top 10, 16 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Post : बॉसने 2 मिनिटात मंजूर केली 10 दिवसांची रजा! कर्मचारी-बॉसचे व्हॉट्सॲप चॅट व्हायरल, नेटकरी आश्चर्यचकित
Viral Post : एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या जगाला सांगितले की, त्याच्या मॅनेजरने तिची 10 दिवसांची रजा अवघ्या 2 मिनिटांत मंजूर केली, तेव्हा नेटकरीही आश्चर्यचकित झाले. Read More
Viral News : व्हिटॅमिनच्या गोळ्या समजून महिलेने गिळले Air pods, पुढे जे झाले, नेटकरी आश्चर्यचकित
Viral News : अमेरिकेतील एका महिलेने चुकून ॲपल कंपनीचे एअरपॉड्स गिळले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे व्हिटॅमिन आहे असे समजून तिने ते खाल्ले. Read More
Operation Polo : सरदार पटेलांनी निजामाचे 'हैदराबाद' भारतात कसं विलीन करून घेतलं? असा आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास
Marathwada Mukti Din : आजचा मराठवाडा त्यावेळी हैदराबाद संस्थानात होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने भारतापुढे शरणागती पत्करली. Read More
Pakistan Inflation: महागाईचा तगडा झटका! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 26 रुपये, तर डिझेल 17 रुपयांनी महागलं; किंमत पाहून बसेल धक्का
Petrol Diesel Rates in Pakistan: पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. पाकिस्तानातील लोकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Asia Cup 2023 : रोहित-विराटचा ब्रोमान्स! श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कॅच घेतल्यानंतर विराटची रोहितला 'जादू की झप्पी'; पाहा Video
IND vs SL, Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शेवटचा गडी रोहित शर्मानं झेलबाद केल्यावर विराट कोहलीनं त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. Read More
Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम
Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More
Skin Care Tips : चेहऱ्यावर झटपट ग्लो हवा असेल तर आजपासूनच रात्री झोपताना 'हा' घरगुती फेस पॅक लावा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Skin Care Tips : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर दूध आणि मध लावणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. Read More
Sourav Ganguly : सौरव गांगुलीची आता उद्योगजगतात 'दादागिरी'; बंगालमध्ये सुरू करणार स्टीलचा कारखाना
Sourav Ganguly : माजी कसोटीपटू सौरव गांगुली आता पश्चिम बंगालमध्ये स्टीलचा कारखाना सुरू करणार आहेत. Read More