एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. JN.1 Covid variant : चीनमध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटचे रुग्ण, भारताला किती धोका?

    JN.1 Covid variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढतोय. गेल्या काही दिवसांत JN.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे (Covid variant) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये JN.1 या व्हेरियंटचे रुग्ण चीनमध्ये वाढताना दिसत आहेत. Read More

  2. Separation Marriage : विभक्त विवाह म्हणजे काय? सेपरेशन मॅरेजमध्ये पती-पत्नी जास्त आनंदी राहतात? वाढत्या ट्रेंडबद्दल जाणून घ्या

    Why is Separation Marriage : विभक्त विवाहामध्ये विवाहित जोडपे एकत्र असूनही एकत्र राहत नाहीत. लग्नानंतरही पती-पत्नीमध्ये अविवाहित असल्याची भावना कायम राहते. सेपरेशन मॅरेज किंवा वीकेंड मॅरेज बद्दल सविस्तर जाणून घ्या. Read More

  3. Morning Headlines 15th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील Read More

  4. Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार

    100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More

  5. किंग शाहरुखपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत! 'हे' 7 अभिनेते लग्नाच्या बेडीत अडकले अन् नशीब सुद्धा फळफळलं!

    Bollywood stars marriage : लग्न हा आयुष्यातील फार महत्वाचा इव्हेंट असतो. लग्न केल्यानंतर माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होतात. जबाबदारी वाढते. आपण आपला असा जोडीदार निवडतो, जो आयुष्यभर आपल्या सोबत राहणार असतो. Read More

  6. दीपिका पादूकोण पडली आजारी, आता 'फायटर'च्या इव्हेंटला मारली दांडी

    Deepika Padukone : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या आगामी फायटर या चित्रपटात अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फायटर या सिनेमाच्या तुफान चर्चा रंगल्या आहेत. Read More

  7. IND vs AFG Rohit Sharma : टीम इंडियाच्या मालिका विजयानंतर रोहितचा आनंद गगनात मावेना! युवा खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

    IND vs AFG Rohit Sharma :  भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) इंदुर (Indur) येथे खेळवण्यात आलेल्या टी 20 मालिकेतील दुसऱ्या टीम इंडियाने (Team India) दिमाखदार विजय मिळवला. भारताने अफगाणिस्तानचा 6 विकेट राखत धुव्वा उडवलाय. Read More

  8. IND vs AFG 2nd T20 Highlights : यशस्वी अन् शिवम दुबेच्या तुफानी वादळात अफगाणिस्तानची अक्षरश: धुळदाण; टीम इंडियाने मालिका जिंकली!

    IND vs AFG 2nd T20 Match Highlights : या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. दोघांनी षटकार अन् चौकारांची आतषबाजी केली. यशस्वीने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. Read More

  9. शरीरासाठी कॅल्शियम किती महत्वाचे? कॅल्शियम वाढवण्यासाठी काय करावं?

    रीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथिने, लोह आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील आवश्यक आहे. हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. Read More

  10. Mutual Fund SIP करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढली, एकूण खाती किती? 

    शेअर बाजारात (Share Market) सध्या सुरू असलेल्या तेजीमुळं म्युच्युअल फंडांची मागणी वाढत आहे. विशेषत: एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Embed widget