एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Scorpio Yearly Horoscope 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2024 किती खास असेल? प्रेम, करिअर, आर्थिक, वार्षिक राशीभविष्य जाणून घ्या

    Scorpio Yearly Horoscope 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2024 वर्ष कसे राहील, किती असेल खास? प्रेम, करिअर, आर्थिक वार्षिक राशीभविष्य, महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या  Read More

  2. ABP Majha Top 10, 15 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Pune Weather Update : पुणे गारठणार! 18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

    18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात आकाश निरभ्र असल्याने तापमानात बदल झाल्याची नोंद आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. Read More

  4. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?

    US President Election: आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून जो बायडन यांना आगामी निवडणुकीत भारतीय वंशाची महिला कडवी झुंज देणार असल्याचं बोलंल जातंय. Read More

  5. मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी

    अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More

  6. Gautami Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील

    Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More

  7. Suryakumar Yadav : विराटला 115 अन् रोहितला 148 सामने लागले, पण सूर्याने चौथ्या क्रमांकावर येत फक्त 60 सामन्यात केला भीम पराक्रम!

    Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्यकुमार यादवने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दमदार शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी तोच ठरला. Read More

  8. Mahendra Singh Dhoni: जो मान सचिनला तोच मान धोनीला; 7 नंबरची जर्सी क्रिकेटच्या मैदानातून रिटायर्ड होणार!

    Mahendra Singh Dhoni : BCCI ने भारतीय क्रिकेट संघातील सध्याचे खेळाडू आणि सर्व नवीन येणाऱ्या युवा खेळाडूंना महेंद्रसिंह धोनीची ऐतिहासिक जर्सी क्रमांक 7 वापरू नये असे कळवले आहे. Read More

  9. Hair Care Tips : हिवाळ्यात केसांना किती वेळा तेल लावावे? कोणते तेल जास्त फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचं म्हणणं

    Hair Care Tips : जर तुम्हाला केस गळणे टाळायचे असेल तर केसांची निगा राखणे आवश्यक आहे. यासाठी डोके धुवून तेल लावावे. Read More

  10. Vishwakarma Yojana : व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण ते 3 लाखांपर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज; विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

    प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांगAjit Pawar Baramati : मला ही निवडणूक विकासाच्या मार्गावर न्यायची - अजित पवारSandip Deshpande Worli : लोकांनी ठरवलंय; आपल्याला उपलब्ध असलेल्या माणसाला मत द्यायचंMohan Bhagwat Nagpur :  मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य - मोहन भागवत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Embed widget