ABP Majha Top 10, 11 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 10 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Farmers Protest: शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते खोदले, काँक्रिटचे अडथळे उभारले; 7 जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा खंडित
Chalo Delhi March: रस्ते खोदले, काँक्रिटचे अडथळे उभारले, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा खंडित; शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणात जय्यत तयारी Read More
Pakistan Election : पाकिस्तानमध्ये पुन्हा होणार निवडणुका? निवडणूक आयोगाने काय निर्देश दिले? जाणून घ्या
Pakistan Election : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Pakistan Election Commission) या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत. जाणून घ्या सविस्तर Read More
Mohan Agashe : सध्याचं राजकारण मला खूप त्रास देतंय, पुढील पिढीची काळजी वाटतेय; मोहन आगाशे यांनी व्यक्त केली चिंता
Mohan Agashe On Current Politics : सध्याच्या राजकारणावर सामान्यांकडून या त्रागा व्यक्त केला जात असताना दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. Read More
Aashram 4 : जपनाम जपनाम, बाबा निराला परत येणार! 'आश्रम 4' च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट
Aashram 4 Release Date: बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या आश्रम 4 या सिरिजचा चौथा सिजन हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या सिरिजच्या रिलीज डेटविषयी सविस्तर जाणून घेऊयात. Read More
IND vs AUS U19 Final : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्डकपसाठी भिडणार; बीडचा सचिन बाजी पलटवण्यास सज्ज!
India vs Australia U19 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने 9 व्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली. भारताच्या विजयात बीड जिल्ह्यातील मराठमोळ्या सचिन धसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. Read More
Virat Kohli AB devilliers : डिव्हिलियर्स कधी नव्हे तो जिवलग विराट कोहलीवर बोलून गेला आणि माफी मागायची वेळ आली!
Virat Kohli AB devilliers : विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर विराट-अनुष्काबाबत जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, डिविलियर्स आपले विधान मागे घेत माफीनामा जाहिर केला आहे. शिवाय, विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे विधानही त्याने मागे घेतले आहे. Read More
गूगलचे CEO Sundar Pichai कशी करतात आपल्या दिवसाची सुरुवात? जाणून आश्चर्यचकीत व्हाल
Sundar Pichai Morning Routine : जगभरातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलचे (Google) सीईओ सुंदर पिचाई सकाळी उठल्यावर काय करतात? ते रोज सकाळी उठल्यावर सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रं वाचत नाहीत. तर ते... Read More
गेल्या 40 दिवसांत सोन्याच्या दरात दररोज 31 रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं?
न्यूयॉर्कपासून नवी दिल्लीपर्यंत गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण (Gold price fell) झाली आहे. चालू वर्षाबद्दल बोलायचे झाले तर 40 दिवसात सोन्याच्या दरात दररोज 31 रुपयांची घसरण होत आहे. Read More