एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Bengaluru : दीड वर्षाच्या श्नानासाठी मोजले तब्बल 20 कोटी; बंगळुरूच्या तरुणानं का मोजले इतके पैसे? वाचा सविस्तर

    20 Crore Dog : बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका श्वान पाळणा-या व्यक्तीने खास जातीचा श्वान विकत घेतला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Nasa : अडीच हजार किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीवर पडणार, नासाकडून अलर्ट जारी 

    Nasa : ERBS म्हणून ओळखला जाणारा अर्थ रेडिएशन बजेट उपग्रह 1984 मध्ये अवकाशयानाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला.  तो दोन वर्षांसाठी कार्यरत होता Read More

  4. Richest Pets in the World : 'हे' आहेत जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी, कोट्यवधींची संपत्ती, Top 5 श्रीमंत पाळीव प्राण्यांची यादी पाहा

    Richest Pets in the World : आजपर्यंत तुम्ही जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती किंवा सेलिब्रटीबद्दल ऐकल असेल, पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांबद्दल माहित आहे का? Read More

  5. 25 वर्षांपूर्वी नागराज मंजुळे अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण सोडून पळाला! नागराजनं स्वत:च सांगितला तो रंजक किस्सा

    चवीस वर्षांपूर्वी याच नागराजच्या आयुष्यात अस्सल पोलिसांची 'रियल भूमिका' आली होती. मात्र, हे क्षेत्रं आपलं नाही, असं म्हणत नागराजनं पोलीस प्रशिक्षण केंद्रातून थेट पलायन केलं होतं. Read More

  6. SRK Helps Anjali Singh Family : शाहरुखचा दिलदारपणा! दिल्ली अपघातातील मृत अंजलीच्या कुटुंबाला मदतीचा हात  

    Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानने दिल्ली अपघातातील मृत अंजलीच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केलाय.   Read More

  7. Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच होणार निवृत्त, दुबई चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकते अखेरचा सामना

    Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच निवृत्त होणार असून दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, 'हा' नियम मोडणार; शिक्षा होणार?

    Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर (Al Nassr) क्लबसोबत करार केल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. यावेळी तो सौदीतील नियम मोडणार आहे. Read More

  9. Health benefits of Playing Outside : लहान मुलांना बाहेर खेळण्याचे 5 आरोग्यदायी फायदे; शारीरिक विकासही होईल

    Health benefits of playing outside : जी मुलं घराबाहेर वेळ घालवतात त्यांची दूरदृष्टी प्रामुख्याने घरामध्ये खेळणाऱ्या मुलांपेक्षाही चांगली असते. Read More

  10. जगात मंदीचं सावट पण भारताची अर्थव्यवस्था स्थिर, GDP 7 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज

    Growth GDP: येत्या 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Embed widget