1. ABP Majha Top 10, 7 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rakshabandhan 2022 : गुजरातमध्ये बनवली देशातील पहिली 'युनिक राखी'; किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

    Unique Rakhi In Gujarat : सुरतच्या या दुकानात देशातील सर्वात महागडी राखी तयार करण्यात आली आहे. या राखीची किंमत तब्बल 5 लाख रूपये आहे. Read More

  4. Israeli Airstrikes : इस्त्राइलचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक, पॅलेस्टाईन दहशतवाद्यांवर निशाणा, 24 जणांचा मृत्यू

    Israel Vs Palestine : इस्त्राइलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. Read More

  5. Salman Khan: सलमान सारखा हुबेहुब दिसणारा हा तरुण कोण? भाईजानसोबत 'या' चित्रपटांमध्ये केलंय काम

    परवेज काजी हा अगदी हुबेहुब सलमान सारखा दिसतो. परवेजचे सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. Read More

  6. Dagdi Chawl 2 : डेझी शहाची मराठी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; 'दगडी चाळ 2' मधील ' राघू पिंजऱ्यात आला' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

    'दगडी चाळ 2' (Dagdi Chawl 2) या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Read More

  7. CWG 2022 : टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताला रौप्य, फायनलमध्ये पराभवामुळे सुवर्णपदक हुकलं

    CWG 2022 : भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ स्पर्धेत कमाल कामगिरी करत असून नुकतंच टेबल टेनिसमध्ये मिळवलेल्या रौप्य पदकामुळे भारताची पदकसंख्या 49 झाली आहे. Read More

  8. CWG 2022: निकहत जरीनची 'सुवर्ण' कामगिरी, दिवसभरातील तिसरं सुवर्णपदक, भारताची पदकसंख्या 48 वर

    Nikhat Zareen, WG 2022: कॉमनवेल्थ बॉक्सिंगच्या महिलांच्या 48-50 किलो वजनी गटात भारताच्या निकहत जरीननं सुवर्णपदक पटकावलं आहे. Read More

  9. Health Tips : अॅसिडीटी,लिव्हरच्या समस्यांवर गुणकारी तोंडली; आहारात करा समावेश

    pointed gourd vegetable health benefits : तोंडली वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तोंडल्याचे आणखी अनेक फायदे आहेत. त्याविषयी आज आपण जाणून घेऊ.  Read More

  10. Upcoming IPO: पैसे कमावण्याची नामी संधी! या 28 कंपन्या घेऊन येत आहेत 45000 कोटींचा आयपीओ

    Upcoming IPO News: येत्या काही दिवसांत तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. एप्रिल-जुलै महिन्यात अनेक कंपन्यांना सेबीने आयपीओसाठी मान्यता दिली आहे. Read More