1. ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Vice President Election Result : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, धनखड यांना 528 मतं

    NDA Jagdeep Dhankhar : एनडीएच्या जगदीप धनखड यांनी विरोधकांच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत देशाच्या उपराष्ट्रपतीपदी होण्याचा मान मिळवला आहे. Read More

  4. Israel Air Strike on Gaza : इस्त्राइलचा गाझावर एअरस्ट्राईक, हमास कमांडरसह 10 जणांचा मृत्यू

    Israel Hamas Conflict : इस्रायलने देशात 'विशेष परिस्थिती' घोषित केली आहे. सीमेच्या 80 किलोमीटरच्या आतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. Read More

  5. Hero Alom : ‘तू खूप वाईट गातोस बाबा! पुन्हा गाणं म्हटलंस तर...’, बांग्लादेशचा स्टार ’हिरो अलोम’ पोलिसांच्या ताब्यात!

    Hero Alom : एकेकाळी दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असणारा hero Alom आजघडीला बांग्लादेशातील सुपरस्टार झाला आहे. मात्र, आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. Read More

  6. Duranga : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरचं ओटीटीवर पदार्पण, ‘दुरंगा’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

    Duranga : झी 5ने नुकतीच ‘दुरंगा’ या आगामी सीरिजची घोषणा केली. ही नवी सीरिज कोरियन मालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ची अधिकृत हिंदी रिमेक आहे. Read More

  7. Naveen Wins GOLD : भारताची सुवर्णपदकांची हॅट्रीक, दिवसातील तिसरं गोल्ड कुस्तीपटू नवीनने मिळवून दिलं, पाकिस्तानच्या मुहम्मदला दिली मात

    Commonwealth Games 2022 : भारताचा कुस्तीपटू नवीन याने 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहीरला नमवत सुवर्णपदक जिंकलं आहे. Read More

  8. CWG 2022 : भाविना पटेलची कमालं! पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताला सुुवर्णपदक, सोनलबेनने जिंकलं कांस्य

    Para Table Tennis: भारताची आघाडीची पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला मिळवून दिलेल्या या सुवर्णपदकामुळे भारताची गोल्ड मेडल्सची संख्या 13 झाली आहे. Read More

  9. 7th August 2022 Important Events : 7 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    7th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 7 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Loan: रेपो रेट वाढताच बँकांकडून व्याजदर वाढण्यास सुरुवात, या बँकांचं कर्ज महागलं

    आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बॅंकेकडून (PNB )व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. Read More