1. ABP Majha Top 10, 7 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. SSLV D1-EOS-2 Launched : इसरोकडून 'बेबी रॉकेट' लाँच, 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'आझादी सॅट'चंही प्रक्षेपण, काय आहे खासियत?

    SSLV D1-EOS-2 Launched : इसरो (ISRO) नवी भरारी घेण्यास सज्ज झालं आहे. भारत सर्वात छोटं प्रक्षेपण यान (Launch Vehicle) लाँच करणार आहे. Read More

  4. Bangladesh Fuel Prices Hike : श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही आर्थिक संकट; पेट्रोल-डिझेलच्या दरांत 50 टक्क्यांची वाढ

    Bangladesh Petrol-Diesel : बांगलादेशातील इंधनाच्या किमतीत वाढ. पेट्रोल-डिझेलच्या किमती 50 टक्क्यांनी कडाडल्या. नागरिक संतप्त, सरकारविरोधात एल्गार Read More

  5. Farmani Naaz: शिवभक्तीनंतर फरमानी नाज ‘कृष्ण’ भक्तीत रममाण! नवं गाणं ‘हरे हरे कृष्णा’ सोशल मीडियावर व्हायरल

    Farmani Naaz :   सध्या सोशल मीडियावर फरमानी नाज (Farmani Naaz) या गायिकेची चर्चा सुरु आहे. 'हर हर शंभू' हे गाणे गात फरमानीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. Read More

  6. Saif Ali Khan On Amrita Singh on : अमृता सिंहसोबत घटस्फोटानंतर सैफ म्हणाला, 'मी शाहरुख खान नाहीये', 'हे' होतं कारण

    एका मुलाखतीमध्ये सैफनं (Saif Ali Khan) अमृता आणि त्याच्या नात्याबाबत सांगितलं. Read More

  7. CWG 2022: भारताच्या खात्यात आतापर्यंत 40 पदकं; कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

    CWG 2022 India Medal Winners: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकून 40 पदकांची कमाई केलीय. Read More

  8. CWG 2022 Medal Tally: ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडचंही सुवर्णपदकांचं अर्धशतक; पदकतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

    Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. Read More

  9. Health Tips : अॅसिडीटी,लिव्हरच्या समस्यांवर गुणकारी तोंडली; आहारात करा समावेश

    pointed gourd vegetable health benefits : तोंडली वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तोंडल्याचे आणखी अनेक फायदे आहेत. त्याविषयी आज आपण जाणून घेऊ.  Read More

  10. भारताच्या शेजारील देशांवर IMF च्या कर्जाचा बोजा; पाकिस्तान, श्रीलंकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश

    Economic Crisis : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेण्यात भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आता बांगलादेशचाही या यादीत समावेश झाला आहे. Read More