ABP Majha Top 10, 6 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Largest District : भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? एकेकाळी राज्य होता 'हा' जिल्हा!
Largest District: भारतात किती राज्य आहेत? हे कदाचित तुम्हाला माहित असेल. पण भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता हे तुम्हाला माहित आहे का? कधीकाळी हा जिल्हा म्हणजे एक वेगळं राज्यच होतं. Read More
Haldiram : स्नॅक मार्केटमध्ये किंग असलेल्या 'हल्दीराम'ची सुरूवात कशी झाली? चार अगरवाल बंधूंचा वर्षाचा टर्नओव्हर किती?
Tata Haldiram Deal: टाटा आणि हल्दीराम कंपनीमध्ये चर्चा सुरू असून टाटाकडून हल्दीरामचे 51 टक्के शेअर्स खरेदी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. Read More
Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती? शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं भ्रूण काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?
Pakistan Fetus in Fetu Case : एका नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी आधी वाटलं की ही ट्युमरची गाठ आहे. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. Read More
Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित
Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More
Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर
Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More
Health Tips : तुम्हालाही जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? तर, 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health Tips : आपल्यापैकी बरेचजण जेवण्यापूर्वी पाणी पितात आणि काही जेवणानंतर. काही लोकांना जेवणानंतर लगेच किंवा दरम्यान भरपूर पाणी पिण्याची सवय असते. Read More
Tata-Haldiram Deal : टाटा कन्झुमर्सची 'हल्दीराम' विकत घेण्यासाठी चाचपणी, हल्दीरामकडून आपली किंमत सव्वा आठशे अब्ज रुपये ($10 Billion) असल्याचा दावा
Tata-Haldiram Deal: टाटा आणि हल्दिराम कंपनीतील चर्चा यशस्वी ठरली आणि हा करार झाला तर टाटा कंपनी रिलायन्स रिटेल आणि पेप्सीशी स्पर्धा करू शकते. Read More