Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील 2 मालमत्तांचा झाला लिलाव; एका मालमत्तेवर 2.01 कोटींची लागली बोली
Auction for properties of Dawood Ibrahim : रत्नागिरीतील मुंबके या गावी या मालमत्ता आहेत. त्यातील 2 मालमत्तांचा आज लिलाव झाला. एका मालमत्तेसाठी 2.01 तर दुसऱ्या मालमत्तसाठी 3.28 लाखांची बोली लागली. Read More
ABP Majha Top 10, 5 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Indian Navy : समुद्री चाच्यांना नौदलाने शिकवला धडा, 15 भारतीयांची सुखरुप सुटका; पाहा व्हिडीओ
Indian Navy rescue operation : एमव्ही लीला नॉरफॉक जहाजातील सर्व 15 भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. Read More
North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले
World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More
Indian Idol 14 : "मी तिच्यासोबत जास्त वेळ थांबू शकलो नाही, आता पश्चाताप होतोय", आई नर्गिसच्या आठवणीत संजय दत्त भावूक
Indian Idol 14 : इंडियन आयडोल (Indian Idol) सध्याच्या घडीला टीव्हीवरिल लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या इंडियन आयडॉलचा (Indian Idol) 14 वा सिझन सुरु आहे. या शो मध्ये प्रत्येक आठवड्यात एकतरी बॉलिवूड सेलिब्रिटी येत असतो. Read More
Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' वेबसिरिजचा ट्रेलर आऊट, ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार
Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजची लोकांना कमालीची उत्सुकता आहे. शुक्रवारी (दि.5) या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. कलाकारांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केल्यानंतर आज ट्रेलर लाँच करत रोहितने प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. Read More
T20 World Cup 2024 Schedule : T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचे सामने कधी होणार अन् कोणता संघ कोणत्या गटात?
T20 World Cup 2024 Schedule : भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. Read More
Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : अखेर टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची वेळ, तारीख, वार, अन् अमेरिकेतील ठिकाणं ठरलं!
Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार आहे. Read More
Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय लागलीय? वेळीच सावध व्हा; 'या' आजारांना देताय आमंत्रण
Health Tips : जर तुम्हाला रोज रात्री जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर ही सवय बदला. कारण सतत मिठाई खाल्ल्याने त्वचा, हृदय किंवा शरीराच्या इतर भागांचं नुकसान होऊ शकते. Read More
layoff : दोन मिनिटांची ऑनलाईन मिटिंग अन् 200 जणांवर एका झटक्यात बेकारीची कुऱ्हाड
layoff News : या कंपनीने अवघ्या 2 मिनिटांच्या व्हर्च्युअल कॉलद्वारे आपल्या 200 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. Read More
ABP Majha Top 10, 5 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
05 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -