एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 5 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Censor Board Certificate: चित्रपटाच्या सुरुवातीला का दाखवले जाते 'सेन्सॉर सर्टिफिकेट'? यामध्ये नेमकं काय असतं?

     चित्रपटाच्या सुरुवातीला पडद्यावर एक सर्टिफिकेटह दाखवलं जाते. हे सर्टिफिकेट स्क्रिनवर 8 ते 10 सेकंद दाखवले जाते. चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टिने हे सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं असतं. Read More

  3. कोरोना विषाणूमुळे व्यक्तीच्या शुक्राणूवर परिणाम होतो, AIIMS च्या अभ्यासातील दावा

    Post Covid Effects On Sperm Quality: कोरोना झालेल्या व्यक्तींच्या चिंतेत भर पाडणारी बातमी समोर आली. Read More

  4. Pakistan : 'बेगम और बच्चे चाहती है...', 60 मुलांच्या बापाची कहाणी तुम्ही नक्की वाचा

    Sardar Haji Jan Mohammad : सरदार हाजी जान मोहम्मद चौथ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे. इतकंच नाही तर, पत्नींना आणखी मुलं हवी आहेत, असंही त्याने सांगितलं आहे. Read More

  5. Chitra wagh vs Urfi Javed : चित्रा वाघ-उर्फी जावेद यांच्यातील नेमका वाद काय? सुरुवात कुठून झाली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

    Chitra wagh vs Urfi Javed : उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. Read More

  6. RRR In Oscars : ज्युनियर NTR ऑस्करच्या प्रीडिक्शन यादीत स्थान मिळवणारा पहिला अभिनेता ठरला; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत मिळवलं स्थान

    Junior NTR In Oscars : व्हरायटी मॅगझीनने अभिनेता ज्युनियर एनटीआरला टॉप 10 कलाकारांमध्ये स्थान दिले आहे. Read More

  7. Maharashtra Mini Olympic : कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलला महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक 

    Maharashtra Mini Olympic : पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरची नेमबाज अनुष्का पाटीलने 50 मीटर फ्री पिस्तल गटात कांस्यपदक पटकावले. Read More

  8. Cristiano Ronaldo: 'रोनाल्डो' एका वर्षात कमावतो 1800 कोटी, भारतीय क्रिकेटपटूला इतके पैसे कमवायला लागतील 150 वर्षे

    Cristiano Ronaldo Net Worth: जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब AlNassr सामील झाला आहे. Read More

  9. Health Tips : चांगल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी 'हे' पोषक घटक गरजेचे; आजच तुमच्या डाएटमध्ये समावेश करा

    Health Tips : चांगली रोगप्रतिकारकशक्ती मिळविण्यासाठी चांगले पोषक घटक शरीरला मिळणे अत्यंत गरजेचे असतात.  Read More

  10. Why Petrol Diesel Price Not Decrease: कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; तरीदेखील पेट्रोल, डिझेलच्या दरात 'या' कारणाने होत नाही कपात

    Why Petrol Diesel Price Not Decrease: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असली इंधन कंपन्यांना सध्या तोटा सहन करावा लागत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

IndraJeet Sawant on Waghnakh | लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? सावंतांचा सवालNashik Railway | मुंबईत मुसळधार! पावसाचा नाशिक रेल्वे प्रवाशांना फटका; ट्रेन तासभर उशिरानेRaigad Fort | पावसाचा कहर! रायगड किल्ला 31 जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा दुपारी चारच्या बातम्या ABP Majha 08 Jully 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Pangong Lake in eastern Ladakh : लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
विधान परिषद निवडणुकीत एमआयएम कोणाच्या बाजूने, मविआ की महायुती? आमदार फारुख शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
विधान परिषद निवडणुकीत एमआयएम कोणाच्या बाजूने, मविआ की महायुती? आमदार फारुख शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करणं गरजेचं, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सज्ज, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 
राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करणं गरजेचं, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सज्ज, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 
Embed widget