ABP Majha Top 10, 3 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Ganeshotsav 2022 : परवानगी घेतानाच मंडळांना द्यावी लागेल विसर्जन स्थळांची माहिती
गणेशोत्सव मंडळांनी कमी उंचीच्याच मूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 4 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात, असे आवाहन आयुक्तींनी केले. Read More
ABP Majha Top 10, 3 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
National Herald Case: ईडीकडून दिल्लीतले यंग इंडियाचे कार्यालय सील, नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई
Young India Office Seal: नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले आहे. Read More
Nancy Pelosi Leaves From Taiwan : अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना
US House Speaker Nancy Pelosi : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या आहेत. Read More
Laal Singh Chaddha : कंगना म्हणाली, 'हे आमिरच करतोय'; 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' बद्दल शेअर केली पोस्ट
सध्या सोशल मीडियावर 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. या विषयावर कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. Read More
Mi Punha Yein : सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार? ‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला
प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या वेब सीरिजचे पुढील भाग रिलीज होणार आहेत. Read More
Lovepreet Singh, CWG 2022: लवप्रीत सिंहनं मैदान मारलं! वेटलिफ्टिंगमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकलं, भारताची पदकसंख्या चौदावर
Lovepreet Singh, Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळालंय. Read More
CWG 2022: कॉमनवेल्थमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित; तुलिका मानची ज्युदोच्या अंतिम फेरीत धडक
CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचं आणखी एक पदक निश्चित झालंय. Read More
Picnic Spot : मुंबई-पुणेकरांनो फिरायला जाताय? मोंटेरिया व्हिलेजला नक्की भेट द्या
Picnic Spot : यंदा पावसाळ्यात नवीन कोणत्या ठिकाणी फिरायला जायचा विचार करताय? मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेल्या गावात जाऊ शकता. Read More
Share Market: Nifty 17,400 जवळ तर Sensex 214 अंकांनी वधारला, 'या' कंपन्यांचे शेअर्स वाढले
Stock Market Updates : आज केवळ आयटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये काहीशी वाढ झाली. इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. Read More