ABP Majha Top 10, 29 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Airplane Fact : विमानाच्या खिडक्यांचा गोल का असतो? यामागचं कारण माहितीय?
Airplane Window Fact : तुम्ही कधी विमानातील खिडकीच्या आकाराकडे लक्ष दिले आहे की? विमानातील खिडकी साधारणपणे अंडाकृती आकाराची असते. यामागचं कारण माहितीय? Read More
PR Sundar: सायकल घेण्यासाठी पैसे नव्हते! पाच वर्षांत मालमत्ता 40 पट वाढली, आता सेबीच्या रडारवर
PR Sundar: शेअर बाजारातील प्रसिद्ध ऑप्शन ट्रेडर पीआर सुंदर यांच्या अडचणी एकापाठोपाठ वाढतच आहेत. यावेळी पी.आर सुंदरची कंपनी Mansun Consultancy प्रायव्हेट लिमिटेड कंपनीदेखील सेबीच्या चौकशीच्या कचाट्यात अडकली आहे. Read More
Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरले, एकाच दिवसात डागली 120 क्षेपणास्त्रे
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनचे युद्ध हे अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी हे युद्ध अजूनही थांबलं नाही आहे. यातच आता रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. Read More
सुशांत सिंहची आत्महत्या नाही हत्याच? अडीच वर्षानंतर रुग्णालयातील मॉर्चरीमधील कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा
Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला अडीच वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाहीच. Read More
Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...
Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More
Kabaddi : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेंतर्गत जानेवारीत कबड्डी स्पर्धेचा थरार, बारामतीत होणार आयोजन
Kabaddi Sports : बारामती येथे या कबड्डी स्पर्धेचे आयोजन 5 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती येथे करण्यात येणार आहे. Read More
Ziva Dhoni: Like Father, Like Daughter... धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; फोटो व्हायरल
महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिवा धोनीनं (Ziva Dhoni) अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे. Read More
काय म्हणता? चिंचेच्या पानाचा चहा घेतल्यानं वजन कमी होतं! असा बनवा चहा अन् फायदेच फायदे मिळवा...
आज आपण चिंच नव्हे तर त्याच्या पानांच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत. ज्यामध्ये चिंचेसारख्या अनेक घटकांचा समावेश आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. Read More
देशाच्या चालू खात्यातील तुटीत मोठी वाढ, सप्टेंबर तिमाहीत 4.4% वाढ
RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या तिमाहीत देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) मध्ये मोठी वाढ झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
29 Dec 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -