ABP Majha Top 10, 25 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Diwali 2022 : असे जीवघेणे स्टंट करु नका! तोंडातील सिगरेटवर रॉकेट पेटवण्याचा प्रयत्न, पुढे जे झालं ते तुम्हीच पाहा
Man Light Rocket From Cigarette : दिवाळीचे रॉकेट पेटवण्यासाठी हा व्यक्ती माचिसची पेटी किंवा अगरबत्ती नाही तर, चक्क तोंडातल्या सिगरेटचा वापर करताना दिसत आहे. Read More
CCI Fines Google: गुगलला 936 कोटींचा दंड, एकाच महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई
CCI Penalty On Google: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचा मनमानी कारभार रोखण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India-CCI) पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. Read More
Rishi Sunak : तात्काळ राजीनामे द्या... ऋषी सुनक यांचे जुन्या मंत्र्यांना आदेश
New UK Prime Minister Rishi Sunak : लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील अनेकजण अद्यापही मंत्रिपदावर असून त्यांना राजीनामा देण्यास सागितलं आहे. Read More
Majha Katta : सोबतच्यांना काम मिळवूनही गौरवचा अनेकवर्षे स्ट्रगल, पण आज अव्वल विनोदवीरांमध्ये नाव, कट्ट्यावर सांगितल्या खास आठवणी
Hasyajatra on Majha Katta : सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत आपल्या अनेक आठवणा गाजवल्या. Read More
Kantara: 'कांतारा'नं रचला इतिहास, 'केजीएफ'ला पछाडत दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड सिनेमा
'कांतारा' चित्रपटाने 'KGF 1' ला मागे टाकून 'KGF Chapter 2' नंतर कन्नडमधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. Read More
T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More
Serena Williams Retirement : टेनिसक्वीन सेरेना विल्यम्सने निवृत्तींच्या अफवांवर लावला पूर्णविराम, म्हणाली...
Serena Williams : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरकित्येक काळ वर्चस्व गाजवणारी सेरेना विल्यम्सच्या (Serena Williams) निवृत्तीच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून येत होत्या... Read More
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी
Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More
Vodafone Idea यूजर्सना मोठा झटका, Netflix, Hotstar चा फ्री प्लॅन बंद
REDEX : जे पहिल्यापासून सबस्कायबर होते त्या यूजर्सना व्होडाफोन आयडीयाच्या REDEX या प्लॅनचा फायदा मिळत होता. आता तो बंद करण्यात आला आहे. Read More