1. OTT Release This Week : 'दिल्ली क्राइम 2' ते 'क्रिमिनल जस्टिस 3' 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका

    OTT : लवकरच अनेक वेबसीरिज आणि सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. Read More

  2. Optical Illusion Image : या चित्रात लपलेला मानवी चेहरा ओळखा आणि सुपर जिनिअस व्हा; तुमच्याकडे आहेत 10 सेकंद

    Optical Illusion Image : सोशल मीडियावर सध्या असेच ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणारे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. Read More

  3. जो निवृत्त होत आहे त्याला या देशात किंमत नाही, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली खंत

    CJI NV Ramana : या देशामध्ये जो निवृत्त झाला आहे किंवा जो निवृत्त होणार आहे त्याला या देशात काहीच किंमत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले आहे. Read More

  4. MonkeyPox treatment: कोविड लशीची मोहीम फत्ते करणाऱ्या ब्रिटीश शास्त्रज्ञांचे लक्ष मंकीपॉक्स उपचारांवर!

    MonkeyPox Treatment: : कोरोनाला अटकाव करणाऱ्या लशीचा, उपचार पद्धतीचे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता मंकीपॉक्सवरील लशीसाठी कंबर कसली आहे. यासाठी ब्रिटन सरकारने अनुदानही जाहीर केले. Read More

  5. Shivpratap Garudjhep : शिवरायांच्या आग्रा भेटीचा थरार, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘शिवप्रताप गरुडझेप’!

    Shivpratap Garudjhep : डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Sonali Phogat Death : सोनाली फोगट यांच्या मृत्यूमागे षडयंत्र? आज शवविच्छेदन होणार, पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद

    Sonali Phogat Death : टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे काल (23 ऑगस्ट) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. Read More

  7. WBC 2022 : लक्ष्य सेनची दमदार कामगिरी, प्री-क्वार्टर्समध्ये दणक्यात एन्ट्री, किदम्बी श्रीकांत मात्र पराभूत

    World Badminton Championship 2022 : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनने विजयी घोडदौड सुरु ठेवत आता प्री-क्वॉर्टर्समध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे किदम्बी श्रीकांत मात्र पराभूत झाला आहे. Read More

  8. Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा मैदान गाजवण्यासाठी सज्ज, वाचा कधी करणार ट्रॅकवर पुनरागमन

    Neeraj Chopra Lausanne Diamond League : भारताचा ऑलम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत खेळु शकला नाही. Read More

  9. Ganesh Chaturthi 2022 : विघ्नहर्त्याच्या 108 नावांचा जप केल्यास दूर होतात संकटं; 'ही' आहे नावांची यादी

    Ganesh Chaturthi 2022 : यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. Read More

  10. Paytm अॅपवर मिळणार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा, जाणून घ्या सुविधेविषयी सविस्तर 

    PMJAY : पेटीएमचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या मोहिमेशी सुसंगत आहे. Read More