एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Salary Origin Story: मीठावरून आला Salary शब्द, तुम्हाला या मागची रंजक कथा माहितीये का?

    'Salary is credited' हा  मॅजिक मेसेज समजला जातो. परंतु जगातील सर्वात आवडीचा असणारा हा शब्द कसा आला? त्यामागची कहाणी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Reserve Bank of India on Paytm : पेटीएमच्या 'त्या' विनंतीवर आरबीआयचा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला विचार करण्याचा सल्ला

    Reserve Bank of India on Paytm : पेटीएमची विनंती मान्य झाल्यास Paytm ला देशातील युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पेमेंट प्रक्रिया सुरू ठेवण्यास मार्ग मोकळा होईल.  Read More

  4. सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

    व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Telly Masala : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित चैतन्य बाहेर काढणार? अर्जुन आणि सायलीच्या नात्याची परीक्षा ते रुपेरी पडद्यावर 'असे' साकारले गेले 'जोशी सर'; ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  6. Shivaji Maharaj :  सह्याद्री वाहिनीवर उद्या होणार 'फत्तेशिकस्त' चित्रपटाचे प्रसारण; शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त उपक्रम

    Shivaji Maharaj :  शिवराज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक चित्रपट पाहण्याची पर्वणी रसिकांना उपलब्ध होणार आहे. Read More

  7. Shreyas Iyer and Ishan Kishan : 'गायब' ईशान किशन आणि बहाणा सुरु केलेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआय एकाचवेळी तगडा हादरा देणार!

    Shreyas Iyer and Ishan Kishan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किशन आणि अय्यर यांच्यावर पूर्णपणे खूश नाहीत. त्यामुळे या दोघांनाही नवीन केंद्रीय करार यादीतून वगळण्याची शक्यता आहे. Read More

  8. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  9. Skin Care Tips : त्वचा निस्तेज दिसू लागलीय? 'या' 3 पद्धती फॉलो करा; चेहरा नेहमी ग्लोईंग राहील

    Skin Care Tips : त्वचेवर धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होणे हे टेक्सचर त्वचेचे सर्वात मोठे कारण आहे. Read More

  10. Home Loan घेताय, पण ते चुकवणार कसे? कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी EMI भरताना या टिप्स फॉलो करा

    Home Loan : दीर्घकालीन कर्ज भरताना त्याचे हप्ते कसे भरायचे, काही अडचण आली तर त्याचं नियोजन कसं करायचं असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget