एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 22 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : हत्तीने माणसाप्रमाणे हात दाखवत थांबवली बस, कसं 'ते' तुम्हीही पाहा; व्हिडीओ होतोय व्हायरल

    Elephant Video : सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा बस थांबवतानाचा आणि त्यात चढण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडी व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? Read More

  3. तिहेरी तलाक आणि हिजाबनंतर आता लग्नाच्या वयावरून वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण

    Row Over Age in Muslim Marriages: तिहेरी तलाक, हलाला आणि हिजाब वादानंतर मुस्लीम मुलींच्या लग्नाच्या वयावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. मुस्लीम पर्सनल लॉमध्ये ठरवून दिलेल्या लग्नाच्या वयाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. Read More

  4. IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका, स्टार फलंदाज दुखापतीमुळे सामन्याला मुकणार

    IND vs PAK : भारताविरुद्धच्या टी20 विश्वचषक 2022 सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संघातील स्टार फलंदाज ज्याचा भारताविरुद्ध रेकॉर्डही उत्तम आहे, तो दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे. Read More

  5. Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स फेम एलनाज नौरोजीकडून अनोख्या पद्धतीने हिजाब चळवळीचं समर्थन 

    Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) इरानमधील हिजाब चळवळीचं समर्थन  अनोख्या पद्धतीने या चळवळीचे समर्थन केले आहे. Read More

  6. Ata Hou De Dhingana : 'कडकडीत कंदील विरूद्ध चुणचुणीत पणत्या'; आता होऊ दे धिंगाण्याच्या मंचावर नायक-नायिकांचा कल्ला

    Ata Hou De Dhingana : दिवाळीची रंगत वाढविण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीचे नायक-नायिका दिवाळीचा हा आनंद आणखीनच द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. Read More

  7. T20 World Cup: 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात नेमके कोणते बदल झाले? कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय...

    T20 World Cup 2022: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) सज्ज झाला आहे. Read More

  8. PKL 9: रोमांचक सामन्यात यू मुंबाचा विजय; अखेरच्या रेडमध्ये हरियाणा स्टीलर्सला हरवलं

    Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या (PKL 9) 30 व्या सामन्यात यू मुंबानं (U Mumba) हरियाणा स्टीलर्सचा (Haryana Steelers) अवघ्या एका पॉईंट्सनं मात दिली. अतिशय Read More

  9. Dhanteras Diwali 2022 : धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत

    Dhanteras Diwali 2022 : या दिवशी धन आणि आरोग्य देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. Read More

  10. फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीतून खरेदी करू शकता सोनं; जाणून घ्या कसं

    Gold Investment: तुम्ही अगदी 50 रुपयांतही सोने खरेदी करू शकता. जाणून घ्या कसं...? Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget